कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार व कॉम्रेड गिताबाई शिरतोडे कर्तुत्ववान महिला सन्मान पुरस्काराचा आठ नोव्हेंबरला वाझर येथे प्रदान सोहळा* *♦️महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार मंगळवारी वाझर मध्ये* *♦️सरपंच संजय जाधव,उपसरपंच हणमंतराव जाधव यांची माहिती*

लोकदर्शन 👉 राहुल खरात खानापूर तालुक्यातील वाझर सारख्या छोट्याशा खेड्यात प्रबोधनातून समाज परिवर्तनाची चळवळ गेली अनेक वर्षे सातत्याने राबवणारे कुटुंब म्हणून कॉम्रेड मारुती शिरतोडे यांच्या कुटुंबाकडे पाहिले जाते. गरीब कुटुंबातील बळवंतराव व गिताबाई या दांपत्याने…

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा *बीडच्या वतीने गुरु गोरक्षनाथ प्रगट दिनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन*

लोकदर्शन बीड 👉- राहुल खरात बीड जिल्ह्यातील तमाम नाथ बांधवांना जाहिर आवाहन करण्यात येते की, दिनांक ६/११/२०२२ रविवार रोजी सकाळी ठीक १० वाजता. साईप्रसाद हॉटेल येथील कार्यालयात गुरु गोरक्षनाथ प्रकट दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार…

*मूल-मरोडा कृषी महाविद्यालयासाठी कृषीमंत्र्यांकडून 25.55 कोटी मंजूर* *♦️वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश* *♦️कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीतच घेतला तात्काळ निर्णय !*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर मुंबई, दि.३ : डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल-मरोडा (चंद्रपूर ) येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीकरिता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज 25.55 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिले.…

पनवेल प्रवासी संघाच्या लाक्षणिक धरणे आंदोलनास माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा पाठींबा.

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 3 नोव्हेंबर 2022पनवेल बस डेपो मधील असुविधे बाबत जनता, प्रवाशी नाराज असून पनवेल बस डेपो मधील विविध समस्या त्वरित सुटाव्यात, प्रवाशांना, नागरिकांना योग्य व चांगल्या सुविधा मिळाव्यात या…

सुरज पवार यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 3 नोव्हेंबर 2022उरण तालुक्यातील पाणदिवे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे खजिनदार सुरज पवार यांच्या माध्यमातून कोप्रोली व पाणदिवे येथील अंगणवाडीतील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य…

उरण तालुक्यातील चिर्ले येथे 8 नोव्हेंबर रोजी इंदोरीकर महारांजाचे किर्तन.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि. 3 नोव्हेंबर 2022श्री सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून मंगळवार दि 8/11/2022 रोजी उरण तालुक्यातील चिर्ले गावात सकाळी 10 ते 12 श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 2:30 ते 3:30 वा. राधाकृष्ण…

चाणजे ग्रुपग्रामपंचायतच्या वतीने सौर पथदिवे.

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 3 नोव्हेंबर 2022 उरण तालुक्यातील चाणजे ग्रुपग्रामपंचायतचे सरपंच अमिताभ भगत यांच्या संकल्पनेतून तसेच विद्यमान सदस्य यांच्या सहकार्यातून चाणजे ग्रुपग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या सर्व स्मशानभूमीजवळ तसेच कोंढरी बाबदेव पाड्यातील बंदर रोडवर सौरपथदिवे…

सुरेश पाटील यांची सामाजिक बांधिलकीतून कराडी समाज मंडळास देणगी.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 3 नोव्हेंबर 2022कामगार नेते सुरेश कमळाकर पाटील (मु. जासई, तालुका उरण )यांनी कराडी समाज उरण तालुका (रजि. नंबर 77/2003 रायगड) या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेस 51000/- रुपये देणगी…

माहेरवाशिण संस्थेकडुन चेतना असोशिएशन फाॅर दी फिजिकली हॅन्डीकॅप मधील सदस्यांना माहेरपणाचा सुखद अनुभव

लोकदर्शन बदलापूर 👉-गुरुनाथ तिरपणकर)- ज्यांना माहेर नाही,कोणाच्या डोक्यावर आईचे छत्र नाही,माहेरपण काय हे माहीत नाही अशा परिस्थितीत माहेरपण अनुभवण्यासाठी,आपल्या अंगातली कलागुणांना,भावना व्यक्त करण्यासाठी व आनंद घेण्यासाठी बदलापूरातील जेष्ठ श्रेष्ठ महिला पुरूष प्रभाताई शिर्के यांच्या”माहेरवाशिण”या संस्थेत…

भागिरथी विश्व सोसायटीने साकारलेल्या “सुवर्णदुर्ग”किल्याची प्रतिकृती अविस्मरणीय

  लोकदर्शन बदलापूर👉-गुरुनाथ तिरपणकर) -तुळशीची लग्न अजुन व्हायच आहेत.दिवाळीचे महत्वाचे दिवस संपले तरी,दिवाळी कशी गेली याची चर्चा सर्वत्र सुरुच आहे.दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर सर्वच सण उत्साहाने साजरे झाले.दिवाळीही उत्साहात साजरी झाली.त्यामुळे ब-याच मंडळांनी,सोसाट्यांनी महाराष्ट्रातील गड…