निधन वार्ता* डॅा. सुमनताई नारायण कंचर्लावार यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.

  लोकदर्शन चंद्रपूर 👉 सुरेंद्र गांधी डॅा. सुमनताई नारायण कंचर्लावार (संजय कंचर्लावार यांच्या आई व सौ राखी कंचर्लावार यांच्या सासु) यांचे दिनांक ०९/११/२०२२ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत यात्रा उद्या…

गडचांदूर येथे गुरुनानक जयंती साजरी

लोकदर्शन 👉.मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,, गुरुद्वारा साध संगत, गडचांदूर येथे जगतगुरु श्री गुरुनानक देव यांची 553 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महान कीर्तन दरबार चे आयोजन करण्यात आले होते. नांदेड…

सर्वसामान्‍य जनतेच्‍या हाकेला ओ देणारे, सेवाभाव जपणारे कार्यकर्ते भाजपाची खरी शक्‍ती – सुधीर मुनगंटीवार* *आंभोरा, लखमापूर, लोहारा परिसरातील विविध कार्यकर्त्‍यांचा भाजपात प्रवेश.*

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर सर्वसामान्‍य जनतेच्‍या हाकेला ओ देत विकासकार्य व लोककल्‍याणकारी उपक्रमांच्‍या माध्‍यमातुन लोकसेवा करणारे कार्यकर्ते ही भारतीय जनता पार्टीची जमेची बाजू आहे. या कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातुनच भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठी पार्टी ठरली आहे.…

स्व. यादव हिराप्पा ममताबादे यांच्या पुण्यतिथी निमित्त अन्नदान व भजन.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 9 नोव्हेंबर 2022 उरण नगर परिषदेचे कर्मचारी स्वर्गीय यादव हिराप्पा ममताबादे यांची प्रथम पुण्यतिथी मंगळवार दिनांक 8/11/2022 रोजी त्यांच्या राहत्या घरी देऊळवाडी, उरण शहर येथे साजरी करण्यात आली.प्रथम पुण्यतिथी…

उरण येथील कुमारी कृपा कृपेश परदेशी हीची मोधेरा डान्स फेस्टीवलसाठी निवड.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे   उरण दि ९ नोव्हेंबर 2022. उरण बोरीनाका येथे राहणाऱ्या कुमारी कृपा कृपेश परदेशी हिला सन २०१५ व २०१७ मध्ये नवी दिल्ली राजपथावर झालेल्या पथसंचालनयामध्ये स्वर्गीय नितीन पाटील यांच्या साथीने २०१५ मध्ये प्रथम…

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी वसाहतीत वाघाचा* *वावर.* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कामगारांमध्ये दहशत ,,,,,,,,,,,,,,, *नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन*

*अल्ट्राटेक सिमेंट कंपनी वसाहतीत वाघाचा* *वावर. लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *गडचांदूर :-* जिल्हात सर्वत्र वाघाची हाहाकार ऐकायला येत असताना आता आवारपुर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वसाहतीत वाघाचा वावर असल्याचे निदर्शनास आले असून अनेकांना दर्शन…

संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, जामिनाला स्थगिती देण्यास ‘पीएमएलए’ कोर्टाचा नकार* *♦️ईडीची मागणी फेटाळली आहे

  लोकदर्श मुबई 👉 प्रतिनिधि – मुंबई : मुंबईतील ‘पीएमएलए’ कोर्टाने खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या जामीन आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची ईडीची मागणी फेटाळली आहे. त्‍यामुळे आता त्यांच्‍या सुटकेचा मार्ग माोकळा झाला आहे.…

उरण सामाजिक संस्थेच्या गेल्या १४ वर्षे सतत केलेल्या प्रयत्नांना यश…… उरण वासियांना१०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय होण्याचे आशेचे किरण

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि ८ नोव्हेंबर 2022उरण तालुक्यात सर्व सेवा सुविधानी अत्याधुनिक व सुसज्ज असे हॉस्पिटल व्हावे यासाठी गेल्या १४ वर्षांपासून उरण सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन मोर्चे , उपोषण , आमरण उपोषण करण्यात…

नवतरुणांच्या उज्वल भविष्यासाठी विजय विकास सामाजिक संस्था व मॉर्निंग वॉक ग्रुपचा पुढाकार

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजगाराच्या शोधात असलेल्या नवतरुणांचे पुढील भूविष्य प्रकाशमय व्हावे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा. पोलीस भरती साठी मैदान स्वच्छ व सुदंर असावे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मैदानावर योग्य रित्या सराव…

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह विधानाचा उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निषेध.

लोकदर्शन उरण 👉8विठ्ठल ममताबादे उरण दि 8 नोव्हेंबर 2022राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात संतप्त प्रतिकिया उमटले असून सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक…