मानोरा व कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे रूग्‍णसेवेच्‍या दृष्‍टीने आदर्श ठरतील – सुधीर मुनगंटीवार* *मानोरा व कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांचे लोकार्पण संपन्‍न.*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर मानोरा व लगतच्‍या परिसरातील गावांमधील नागरिकांना उत्‍तम आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध व्‍हावी यासाठी नागरिकांनी मानोरा येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍थापन करण्‍याची मागणी केली. कळमना आणि मानोरा हे अंतर जास्‍त नव्‍हते. मात्र विशेष…

घरकुल योजनेत चंद्रपूर जिल्हा देशात अव्वल येण्यासाठी यंत्रणांनी काम करावे* – *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार* ◆ *♦️घरकुल योजनेसाठी बांधकाम मजुरांना दोन लाख अतिरिक्त निधी* ◆ *♦️अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी ‘मिशन पाच हजार घरकुल अभियान’*

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर चंद्रपूर, दि. 11 : आपला जिल्हा घरकुल योजनेत राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात अव्वल यावा, यादिशेने सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे व उत्कृष्टरित्या काम करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे…

*वन विभागाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी “वन सेवा केंद्र” सुरू करण्यात येणार* *—वने मंत्री सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन मुंबई, 👉शिवाजी सेलोकर दि. १०: सामान्य नागरिकांना “आपले सरकार”च्या माध्यमातून अनेक सेवा सुविधा उपलब्ध होत असतात. याच धर्तीवर वन विभागामार्फत केंद्राच्या, राज्य शासनाच्या सेवा देण्यासाठी “वन सेवा केंद्र” सुरू करून यामार्फत वन विभागाच्या सर्व…

*जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीच्या उपसरपंचपदी आशिष देरकर अविरोध*

लोकदर्शन 👉मोहन भारती कोरपना – १२ सदस्यीय जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीच्या उपसरपंचपदी आशिष देरकर अविरोध निवडून आले आहे. १६ ऑक्टोबर २०२२ ला ग्रामपंचायत बिबीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात स्मार्ट…

प्राध्यापकांच्या परीक्षा संबंधी मानधनाचा प्रश्न अनुत्तरित* *गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर संघटनेने दिले निवेदन*

  लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित विविध परीक्षा संबंधित कामकाजामध्ये विध्यापिठाच्या परिक्षेत्रातील कार्यरत विविध महाविद्यालयातील शिक्षक वर्ग नियमित सहभागी होत असून परोक्षक, पेपर सेटिंग, पेपर मॉडेरेशन व पेपर मूल्यांकन यासारखे महत्त्वपूर्ण…