जेएनपीए च्या विश्वस्त पदी दिनेश पाटील, रविंद्र पाटील. कामगार वर्ग व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण.

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि. 16 नोव्हेंबर 2022 भारतातील महत्वाच्या बंदर पैकी एक असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील महत्वाचे बंदर असलेले जेएनपीटी (जेएनपीए) च्या ट्रस्टी (विश्वस्त )पदाच्या दोन जागांसाठी 15 नोव्हेंबर 2022 रोजी…

लिटिल हार्ट्स प्री स्कुल कुंभारवाडा उरण मध्ये कम्युनिटी हेल्पर डे साजरा.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 16 नोव्हेंबर 2022उरण तालुक्यातील प्रसिद्ध व नामवंत असलेल्या कुंभारवाडा रोड, श्री स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या स्व.रामदासजी दगडुजी बुंदे शिक्षण संस्था उरण रायगड या संस्थेचे लिटिल हार्ट्स प्री स्कुल मध्ये…

मधुकर भोईर यांच्या वाढदिवसा निमित्त मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिल्या शुभेच्छा.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 16 नोव्हेंबर 2022उरण नगर परिषदेचे प्रामाणिक कर्तव्यदक्ष कर्मचारी तथा मुन्सिपल एम्प्लॉय युनियन कार्याध्यक्ष/उरण नगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष मधुकर भोईर यांचा 50 वा वाढदिवस उरण नगर परिषदे मध्ये उरण…

ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात महाविकास आघाडीचे बैठका सुरू

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 16 नोव्हेंबर 2022मध्या महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचे बिगुल वाजले असून या निवडणूकीत रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार उरण मधील 18 ग्रामपंचायतीचे निवडणूक 18 डिसेंबर 2022…

जेष्ठ पत्रकार डॉ प्रवीण निचत ह्यांचा कडून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान

लोकदर्शन प्रतिनिधी:👉- स्नेहा उत्तम मडावी दैनिक झुंझार केसरी वर्धापन दिन नुकताच जय भगवान हॉल नौपाडा येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक दैनिक प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर, टाइम्स २४ न्युज चॅनेलचे उप कार्यकारी संपादक व…

माननीय आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ” लेजेंड क्रिकेट स्पर्धा व सन्मानचिन्ह चे आयोजन.*

लोकदर्शन मुंबई 👉: महेश कदम मा. आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त “लेजेंड क्रिकेट स्पर्धा २०२२” केशव दाते उधान, दादर येथे आयोजित करण्यात आले. वाढदिवसाच्या औचित्य साधून श्री. जितेंद्र कांबळे यांच्या विद्यमाने ५० वर्षावरील…

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या* निमणी येथील घटना

  लोकदर्शन👉मोहन भारती बाखर्डी:- कोरपना तालुक्यातील निमणी येथील शेतकऱ्यांने सततच्या नापिकी व बँकेच्या वाढत्या कर्जबाजारीपणामुळे आपल्या शेतात दुपारी १२ वाजता विष प्राशन करून आत्महत्या केली.भाऊजी नामदेव टोंगे वय ६२ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नावं आहे…

पीएच.डी.मार्गदर्शकांची विद्या शाखानिहाय यादी अद्यावत करा ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची मागणी

,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन 👉प्रा अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,, -गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यापीठांनी मान्यता दिलेल्या विद्याशाखानिहाय पीएच.डी मार्गदर्शकांची यादी ऑक्टोंबर 2021 पर्यंत प्रकाशित केली आहे मात्र त्यानंतर मागील एक वर्षाच्या कालखंडामध्ये विद्यापीठांने वेगवेगळ्या विद्याशाखेनुसार अनेक प्राध्यापकांना पीएचडी मार्गदर्शक…

जासई हायस्कूलमध्ये बालदिन साजरा.

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 14 नोव्हेंबर 2022रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई, ता. उरण जि. रायगड. या विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा…

कॉम्रेड भूषण पाटील यांच्या विजयाचा विश्वास.

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि १४ नोव्हेंबर 2022जेएनपीए सारख्या जागतिक कीर्तीच्या बंदरात कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे कॉम्रेड भूषण पाटील हे जेएनपीए च्या कामगार प्रतिनिधी(विश्वस्त) म्हणून शेवटची निवडणूक लढवत आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांनी कामगारांसाठी…