सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे प्रा. जहीर सैय्यद समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

  लोकदर्शन 👉मोहन भारती गडचांदुर: दरवर्षी शहीद अशफाकुल्लाह खान मल्टीपर्पझ सोसायटी बल्लारपुर सामाजिक शैक्षणिक कार्याने छाप सोडणाऱ्या विशेष व्यक्तींना सद्भावना पुरस्कार,तसेच समाज भूषण व विशेष पुरस्काराने सन्मानित करते. शाल श्रीफळ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह च्या स्वरूपात…

माध्यमांची एकाधिकारशाही लोकशाहीसाठी घातक :एस.एम.देशमुख*

  लोकदर्शन 👉 संकलन शेगाव : देशातील ९० टक्के मिडिया २५ भांडवलदारांच्या हाती एकवटला असून तो सत्तेची तळी उचलून धरताना दिसतो आहे ही स्थिती आणि एकूणच माध्यमांची एकाधिकारशाही लोकशाहीसाठी मारक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार आणि…

मोरबी : ‘खासगी ‘ मनमानीचे बळी !!

विशेष संपादकीय पावसाने देशात सर्वत्र हाहाकार उडविल्यानंतर आता ऐन सणासुदीच्या आणि उत्सवाच्या दिवसांमध्ये गुजरात राज्यातील मोरबी दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळत आहे. यात तब्बल 134 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामध्ये लहान बालकांची संख्या मोठी आहे.…

जासई हायस्कूलमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 31 ऑक्टोंबर 2022शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षण संस्था म्हणून सुपरिचित असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि .बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई या शैक्षणिक संकुलामध्ये सोमवार दिनांक…

कवी गीतकार गझलकार सदानंद डबीर यांच्या हस्ते दर्याचा राजा दिवाळी अंक 2022 विशेषांकाचे प्रकाशन साजरे*

  लोकदर्शन मुंबई(प्रतिनिधी-👉गुरुनाथ तिरपणकर) मुंबई — दर्याचा राजा दिवाळी अंक एक आदर्श अंक आहे. या अंकात मधु मंगेश कर्णिक , डॉ. विजया वाड उषा मेहता, रत्नकर मतकरी या मान्यवरांच्या साहित्या बरोबर नवोदितांचे असे शंभर लेखक…

उल्हास प्रभात साप्ताहिकाचा यावर्षीचा २८ वा दीपावली विशेषांक 2022 प्रसिद्ध

  लोकदर्शन मुंबई(प्रतिनिधी-👉गुरुनाथ तिरपणकर) उल्हास प्रभात साप्ताहिकाचा यावर्षीचा २८ वा दीपावली विशेषांक 2022 प्रसिद्ध झाला असून आकर्षक मुखपृष्ठ व सजावट यामुळे हा अंक अधिकच सुंदर आणि वाचनीय झाला आहे. यामध्ये …आणि राधा का हसली- सुभाष…

मा. अजित कडकडे ह्यांच्या शुभ हस्ते डॉ. प्रवीण निचत ह्यांना राष्ट्रीय सुवर्णरत्न जीवन गौरव पुरस्कार

लोकदर्शन ठाणे 👉 राहुल खरात विद्यार्थी विकास कला अकादमी व अखिल भारतीय कला, क्रीडा, सांस्कृतिक अकादमी ठाणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळा काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे संपन्न झाला. ह्या सोहळ्यात मा. अजित कडकडे ह्यांच्या…

शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा*

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर- दिवाळी निमित्त शिवजन्मोत्सव समिती अंतरगाव (बु.) च्या वतीने शालेय विद्यार्थ्यां करीता सामान्य ज्ञान, निबंध, कथाकथानक, वक्तृत्व, रनिंग, रांगोळी, चित्रकला व नृत्य अशा प्रकारे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला उपस्थित अध्यक्ष…

अंतरगाव तलाठी कार्यालयाची दुर्दशा

शंकर तडस कोरपना : कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथील तलाठी कार्यालय मागील अनेक वर्षांपासून पडझड झालेल्या एका खोलीत सुरू आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच तलाठी व इतर कर्मचारी यांना कमालीच्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.…

आनंदराव वाय.अंगलवार यांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती

. लोकदर्शन कारंजा लाड/चंद्रपुर👉मोहन भारती दिनांक 30.10.2022 अखिल भारतीय घुमंतु अर्ध घुमंतु जन जाती वेलफेअर संघ दिल्ली या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. रविंद्र कुमार सिंग दिल्ली महाराष्ट्र…