नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला देशात अग्रेसर बनविणारे ठरेल : सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji Selokar मुंबई : सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने तयार केलेला अहवाल सर्वंकष आणि सर्वसमावेशक असून त्याआधारे तयार होणारे नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला अग्रेसर बनविणारे ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री श्री…

प्रियांका बर्वे लाईव्ह कॉन्सर्ट” – रसिक डोंबिवलीकरांना दंग करणारी सुरेल मैफिल

लोकदर्शन डोंबिवली : गुरुनाथ तिरपणकर टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित “अमृतोत्सव” या सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शृंखलेतील पाचव्या पुष्पा मध्ये नुकतंच “प्रियांका बर्वे लाईव्ह कॉन्सर्ट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रियांका बर्वे यांनी आपल्या अनोख्या…

जनजागृती सेवा संस्थेचा तृतीय वर्धापनदिन साजरा

  लोकदर्शन बदलापूर 👉 गुरुनाथ तिरपणकर जनजागृती सेवा संस्था गेली तीन वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे,त्याच अनुषंगाने संस्थेचा तृतीय वर्धापनदिन१०मार्च रोजी अजय राजा हाॅल,बदलापूर(प)येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री श्री.गजानन माने…

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार

By : Shankar Tadas मुंबई : महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विकास साठी येथे खूप मोठ्या संधी आहेत. या क्षेत्रात काम करण्याऱ्या केंद्रीय संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या सागरी, निमखारेपाणी व…

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास वारसांना आता 25 लक्ष रुपये साहाय्य

by : Devanand Sakharkar *वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई, दि. ४: वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली असून यापुढे…

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथील स्मारक स्फुर्तिस्थळ व्हावे

अद्ययावत तंत्रज्ञानासह तातडीने कार्यवाही करण्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर मुंबई, ता. १२: भारताच्या स्वातंत्र्य समरात जाज्वल्य राष्ट्रभक्तिने प्रेरित होऊन बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगूर येथील स्मारक अद्ययावत…

चंद्रपूर परिसरातील गरीब कुटुंबांना अल्प दरात घर मिळणार याचे समाधान : ना. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर मुंबई, ता. १४: चंद्रपूर शहरातील गरिबांसाठी, असंघटित कामगारांसाठी हक्काची घरे बांधण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे ; घरकुल बांधण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्यादीत (महाप्रीत)…

आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकाच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढणार : मुख्यमंत्री शिंदे

By : Shankar Tadas अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, पोषण आहाराची माहिती भरण्यासाठी नवीन अद्ययावत मोबाईल फोन मिळावे, निवृत्तीनंतरचे लाभ…

जुळ्या नातवंडाच्या स्वागतासाठी उद्योगपती आजोबा करणार 300 किलो सोने दान

By : Shankar Tadas आपल्या जुळ्या नातवंडाच्या भारतात स्वागतासाठी आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती आजोबा करणार तब्बल 300 किलो सोने दान करणार असल्याचे वृत्त देशभर झडकले आहे. दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी…

चिरंजीवीचे “बचपन बचाओ मानवता बचाओ” मोहिमेचे चौथे लाक्षणिक उपोषणाचे समारोप

By : Shweta Patil   चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना आहे.बालमजुरी, बालभिकारी, बालविवाह, बालशोषण ही संघटना गेली १० वर्षांपासून काम करतो,बालकांचे बालपण वाचले पाहिजे ह्यासाठी पण काम करतो. ‘ बचपन बचाओ मानवता बचाओ’…