सत्यशोधक ढोक यांना आर्यारवी एंटरटेनमेंटच्या दुसऱ्या आंतर राष्ट्रीय लघुपट महोत्सवात समाजभूषण पुरस्कार प्रदान

लोकदर्शन मुंबई 👉राहुल खरात मुंबई: आर्यारवी एंटरटेनमेंटच्या दुसऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सुरेंद्र गावसकर हॉल, नायगांव, दादर (पूर्व) येथे शनिवार, दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. सिने-नाट्य क्षेत्रांतील…

न्यायालयाची दिशाभूल व मयत बहिणीच्या वारसांना डावळून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि १८ एप्रिल न्यायालयात एका वारस दाखल्यांचे काम प्रलंबित असताना मयत मुलीच्या वारसांना डावलून न्यायालयातुन त्याच वारसांनी नवीन दाखला तयार करून घेतला आहे.न्यायालयाची दिशाभूल करुन नवीन वारस दाखल्याच्या आधारावर बिल्डरबरोबर…

वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांची मतदानप्रक्रिया सुरू ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, संसदीय निवडणुकांसाठी, भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या मतदारांना घरून मतदान करण्याची संधी दिली आहे. यंदा प्रथमच ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना घरबसल्या…

शिष्यवृत्ती साठी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर: 👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (NMMS) पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने नुकतीच जाहीर करण्यात आली असून सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित…