डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी केलेल्या वक्तव्याचा गोसावी समाजाकडून जाहीर निषेध😡😡
लोकदर्शन 👉 राहुल खरात नागपुर:- डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी एका सभेत गोसावी समाज संत महंत यांना अनपढ तसेच जातीवाचक अपशब्द वापरून अवमानित केलेले आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीं नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी धर्मगुरू, संत,…