इन्फट काॅन्व्हेंट येथे शिक्षक दिवस उत्साहात.

लोकदर्शन 👉 मोहन.भारती राजुरा :– इन्फंट जिसस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती आणि शिक्षक दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गीत, संगीत, नृत्य, नाटिका,…

इन्फंट काॅन्व्हेंट येथे जन्माष्टमी उत्साहात : चिमुकल्यांनी साकारल्या राधाकृष्णाच्या वेषभूषा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे जन्माष्टमीनिमित्त लहान मुलांकरिता राधाकृष्ण वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला, मुलांनी राधाकृष्ण विषयी त्यांच्या शब्दात माहिती दिली, नृत्य सादर…

आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देत जागतिक आदिवासी दिवस साजरा

by : Priyanka Punvatkar चंद्रपूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त विश्वास सोशल फाउंडेशन व छत्रपती शाहू राजे बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने इंदिरा नगर, राजुरा येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. आदीवासी पोषाख परिधान करून गोंडी…

माजी आमदार संजय धोटे यांना मातृशक्तीकडून “देवमाणूस” संज्ञा

by : Satish Musle राजुरा : अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व्दारा आयोजित महिला संवाद मेळावा नुकताच राजुरा नगरातील संत नगाजी महाराज भवन येथे पार पडला. या महिला संवाद मेळाव्याचे अध्यक्ष राजुरा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार…

इन्फंट कॉन्व्हेंट येथे शिवजयंतीचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीचे आयोजन उत्साहात पार पडले. इयत्ता आठवी च्या…

कॉम्पिटिटिव्ह माईंड सेट या विषयावर कार्यशाळा संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा ( :– रोटरी क्लब राजुराच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटिटिव्ह माईंड सेट या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सरदार पटेल अभ्यासिका येथे करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक…

एम फोर महासंघाचे शिष्टमंडळ माजी आमदार संजय धोटे यांना भेटले

by : Satish Musle राजुरा : एम फोर महासंघाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार एड. संजय धोटे यांची कार्यालयात भेट घेतली. वंचित समाज हा एकंदरित समाजरचनेचा मुख्य गाभा आहे. आजपावेतो हा समाज दुर्लक्षित होता. परंतु वाढते शिक्षण…

स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडविण्याची जबाबदारी युवकांची : माजी आमदार संजय धोटे

By : Satish Musle राजुरा : संपूर्ण भारतभर योध्दा संन्यासी, संघर्षपुरुष ,युवकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच हिंदवी स्वराज्याचे  स्वप्न ज्यांच्या कुशित साकार…

सास्ती – राजुरा रस्त्याचे काम सास्ती – राजुरा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा : काँग्रेस शिष्टमंडळाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा  :– सास्ती – राजुरा रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असून या रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस येथून क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूक होत असल्याने रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली…

आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना राजुरा क्षेत्रात पदस्थापना द्या. आमदार सुभाष धोटेंचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र. २० सप्टेंबर २०२२ पर्यंत अवजड क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– चंद्रपुर जिल्हात आंतर जिल्हा बादलीने आलेल्या प्राथमिक शिक्षकांना आदिवासी, नक्षलग्रस्त तसेच अवघड क्षेत्रातील रिक्त जागी प्राधान्याने नियुक्ती करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश असतानाही चंद्रपुर जिल्ह्यात आंतरजिल्हा पद्धतिने रूजु झालेल्या ६१…