लखमापूर येथे हनुमान मंदिर परिसर सौंदरीकरणाचे लोकार्पण व पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन

by : Devanand Sakharkar चंद्रपूर : नागपूर – चंद्रपूर मार्गावरील लखमापूर हनुमान मंदिर परिसर हा अध्यात्मिक ऊर्जा देणारा परिसर आहे. या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 60 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते, या परिसरातील अतिशय चांगले कामे…

सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईसाठी विमाधारक शेतक-यांना मिळणार 25 टक्के अतिरिक्त रक्कम

by : Shankar Tadas चंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम – 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे (उदा.पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव इ.) शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये, गत सात वर्षातील…

युवकांना गुलामगिरीकडे नेणारे ते दोन परिपत्रक रद्द करा : आमदार प्रतिभाताई धानोरकर

by : Rajendra Mardane चंद्रपूर : शिक्षणाच्या अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. देशाचे भविष्य उज्वल करायचे असेल तर सर्वांना शिक्षण मिळायला हवे. शहरी व ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत मध्यम व गरीब जनता शिक्षण…

बांबू क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

by : Devanand Sakharkar चंद्रपूर : महाराष्ट्रात सर्वात जास्त बांबु चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळतो. यापूर्वी केवळ पेपर मील आणि घराच्या कुंपनासाठीच बांबुचा उपयोग व्हायचा. अतिशय शोधक, कलात्मक आणि नाविण्यपूर्ण संकल्पनेतून बांबुचा उपयोग केल्यास चंद्रपूर…

कन्स्ट्रक्शन मटेरियल टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

by : Priyanka Punvatkar चंद्रपूर : १५ सप्टेंबर ला अभियंता दिवस साजरा करण्यात आला. अभियंता दिनी जुनोना रोड चंद्रपूर येथे ‘SD GEOTESTING SOLUTIONS AND CONSULTANT’ या मटेरियल टेस्टिंग लॅब चे उद्घाटन करण्यात आले. या लॅबमध्ये…

जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक लाखाची हेक्टरी मदत द्या : आमदार प्रतिभाताई धानोरकर

by : Priyanka Punvatkar चंद्रपूर : सोयाबीन पिकावर विविध कीड व रोग अचानकपणे आल्यामुळे तीनच दिवसात संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे पडून मोठया प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांवर मूळखूज, खोडखुज आणि पिवळा मोज्याक या…

चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी : ना. सुधीर मुनगंटीवार

*चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी: मंत्र by : Devanand Sakharkar मुंबई / चंद्रपूर, दि. 8: चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाईंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागासवर्ग आणि…

डॉ. खत्री महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त रांगोळी महोत्सव

by : Priyanka Punvatkar चंद्रपूर :  स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम चंद्रपूर दि. ०५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनाचे निमित्ताने महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भव्य रांगोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. . कार्यक्रमाची सुरूवात…

वरोरा शहरात काँग्रेसची जनसंवाद यात्रा

by : Rajendra Mardane चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा शहरात सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याची लढाई काँग्रेस कार्यकर्ते लढले आहे,आता भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस…

राष्ट्रसंतांच्या विचारांमध्ये समाज जोडण्याची शक्ती : ना. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर :  इंग्रजांनी जाती-धर्मांमध्ये फूट निर्माण केली. आज इंग्रज या देशात नाहीत, मात्र जाती-धर्मांमधील भेद कायम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार या भेदातून बाहेर पडण्याची प्रेरणा देतात. कारण त्यांच्या प्रत्येक शब्दात…