राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान पुरस्काराने तुकाराम धंदरे सन्मानित

By : Shankar Tadas कोरपना :  16/6/2024 रोज रविवारला अभियंता भवन अमरावती येथे शिक्षक सन्मान अभियान अंतर्गत राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या थाटात पार पडला.यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द येथील सहाय्यक शिक्षक…

खिर्डी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By : Shankar Tadas गडचांदूर : खरीप हंगामाला प्रारंभ झालेला असून सोयाबीन आणि कापूस उत्पादन अधिक प्राप्त करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन खिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात तालुका कृषी विभाग, अंबुजा फाउंडेशन,उत्तम कापूस यांच्या वतीने करण्यात आले. परिसरातील…

सोनुर्लीजवळ भीषण अपघात, ट्रकने दोघांना चिरडले

By : Shankar Tadas  कोरपना : तालुक्यातील सोनुर्लीजवळ झालेल्या भीषण अपघातात  महिला व पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. गडचांदूर कडून कोरपनाकडे येणाऱ्या दुचाकीने हायवाला समोरासमोर धडक दिल्याने बुधवार, सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. एम एच…

सावित्रीबाई फुले विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

By : Shankar Tadas  गडचांदूर- म. रा. माध्य.व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,नागपूर बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय,गडचांदूरचा निकाल ८३:२२ टक्के लागला. १४९ पैकी १२४…

अंगनवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्त लाभांश देण्यात यावा : आमदार सुभाष धोटेंची औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधिमंडळात मागणी

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर :👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महाराष्ट्र विधानसभा सभागृहात औचित्याचा मुद्दा राजुरा मतदारसंघातील आमदार श्री.सुभाष धोटे यांनी उपस्थित करतांना सांगितले की, चंद्रपूर जिल्हयातील जवळपास ४५० ते ५०० अंगनवाडी सेविका व मदतनीस मानधनी पदावर काम करीत…

जोगाई पहाडालगतच्या ऐतिहासिक विहारात बुद्धजयंती साजरी

By : उद्धव पुरी गडचांदूर : गडचांदुर त. कोरपना जि चंद्रपूर येथे जोगाई पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक बुद्धभूमी येथे तथागत बुद्ध यांची २५६८ वी जयंती साजरी करण्यात आली. दिनांक २३ मे २०२४ ला सकाळी ७…

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत प्रशिक्षण

By : Shankar Tadas कोरपना  :  कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषि अधिकारी, कोरपना यांचे मार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेचे प्रशिक्षण दिनांक 4 मे 2024 रोजी हनुमान…

दिराच्या लग्नाच्या दिवशीच वहिनीने घेतले विष

By : Shankar Tadas गडचांदूर / कोरपना : घरी दिराचे लग्न असताना झालेल्या घरगुती वादातून वहिनीने विष घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गडचांदूर येथे घडली. सुशीला रामकृष्ण सोयाम (30 वर्षे ) मूळ गाव बोरी नवेगाव…

महात्मा गांधी विद्यालयात इंग्रजी दिवस साजरा

By : Shankar Tadas गडचांदूर :   गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वार संचालित महात्मा विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारला इंग्रजी साहित्यातील जगप्रसिद्ध लेखक व नाटककार विल्यम शेक्सपिअर यांची जयंती ‘इंग्लिश डे’ म्हणून उत्साहात साजरी…

आसन खुर्द येथे गिट्टी भरलेला हायवा भस्मसात..!!

By : Shankar Tadas आसन खुर्द / गडचांदूर गिट्टी भरलेल्या हायवाच्या मागील टायरने अचानक पेट घेतला आणि अर्ध्या तासात वाहन भस्मसात झाले. यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथून कोरपना मार्गे गिट्टी भरून येत असताना हायवाच्या टायरने पेट…