प्रा. डॉ. संतोष देठे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

By :  प्रा. अशोक डोईफोडे गडचांदूर : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. संतोष देठे यांच्या “तुकोबांच्या अभंगातील बुद्धीप्रमाण्यवाद”या वैचारिक ग्रंथास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांच्याद्वारे रा.…

प्रा डॉ हेमचंद दुधगवळी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन गडचांदुर  👉 प्रा. अशोक डोईफोडे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ , नागपुर च्या वतीने दिला जाणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्थानिक शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर येथील प्रा डॉ हेमचंद दुधगवळी यांना जाहीर…

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप

By : KP Gatade कोरपना – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत येत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा अधिकारी समारोप पार पडला. गडचांदूर येथील होली फॅमिली पब्लिक कॉन्व्हेंटच्या सभागृहात…

महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली च्या मुख्याध्यापक पदी बबन भोयर रुजू

,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर चे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री बबन भोयर यांची महात्मा गांधी विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय सोनूर्ली येथे मुख्याध्यापक,प्राचार्य पदी पदोन्नती झाली आहे, मुख्याध्यापक पदाचा पदभार त्यांनी सांभाळला आहे,…

अमलनाला पर्यटन माझा ड्रीम प्रोजेक्ट : आमदार सुभाष धोटें : ७.५० कोटी खर्च करून तयार केलेला प्रकल्प नागरिकांसाठी खुला

लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा. अशोक डोईफोडे राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये एकमेव असे पर्यटन केंद्र आहे. जिथे निसर्गाचे सौंदर्य लाभले असून जिल्ह्यातून नागरिक विरंगुळा करण्याकरिता येतात. अंमलनला प्रकल्प माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असून त्यासाठी पुढेही मोठ्या प्रमाणात निधी देऊन…

आमदार सुभाष धोटेंचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने ; देवराव भोंगळे यांचा पलटवार. ना

By रविकुमार बंडीवार नांदा फाटा आमदार सुभाष धोटेंचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने ; देवराव भोंगळे यांचा पलटवार. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे विकासाचं राजकारण करणारे लोकनेते!*   *चंद्रपूर, दि. १५* : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी…

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे मानोली येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा. अशोक डोईफोडे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे आजूबाजूच्या गावाच्या आरोग्याकडे लक्ष देत आहे,मानोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केलेत. या शिबिरात एकूण…

शिवभक्तांच्या सेवेसाठी नोकारी खुर्द यात्रेत विशेष उपक्रम

By : Ravikumar Bandiwar  नांदा फाटा :  महाशिवरात्रीनिमित्त शंकर देवस्थान नोकारी खुर्द येथे होत असलेल्या भव्य यात्रेमध्ये साबुदाणा उपवास खिचडी (उसळ) वितरित करण्यात आले. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या यात्रेत खिचडी वितरित करण्यात येते. शंकर देव मंदिर…

कोरपना तालुक्यातील पोलिओ कार्यक्रमाचे आरोग्य संचालकांनीही केले कौतुक

By : Shankar Tadas कोरपना : देशात सर्वत्र पोलिओ लसीकरण सुरु असून देशातील सर्व ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोज देण्यात येत आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यातील चारही…

पारडी- पैनगंगा नदी घाटात कोरपना तहसीलदारांची धडक कारवाई

By : Shankar Tadas कोरपना :    कोरपना चे तहसीलदार पी एस व्हटकर यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने धाड टाकून पारडी येथील पैनगंगा नदी घाटावर अवैधरित्या रेती उत्खनन करताना एक हायवा व पोकलेन जप्त केले. ही…