दिराच्या लग्नाच्या दिवशीच वहिनीने घेतले विष

By : Shankar Tadas गडचांदूर / कोरपना : घरी दिराचे लग्न असताना झालेल्या घरगुती वादातून वहिनीने विष घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गडचांदूर येथे घडली. सुशीला रामकृष्ण सोयाम (30 वर्षे ) मूळ गाव बोरी नवेगाव…

ओरोविंदो कोळसा खाण ओबीसी प्रकल्पग्रस्तांना न्याय दिल्याखेरीज  स्वस्थ बसणार नाही : हंसराज अहीर यांचा निर्धार

By : Devananda Sakharkar  चंद्रपूर- ओरोबिंदो रिआलिटी इन्फ्रास्ट्रक्चर लिमी च्या पानवडाळा, टाकळी, जेना, बेलोरा, डोंगरगांव खडी, किलोनी, कान्सा, शिरपूर उत्तर व दक्षिण कोळसा खाणी करीता होणाऱ्या भूसंपादन, पूनर्वसन व रोजगार विषयक मागण्यासंदर्भात ओबीसी प्रकल्पग्रस्तांनी बोलाविलेल्या…

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची JEE परीक्षेत उत्तुंग भरारी

By : Shankar Tadas चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी अशा विविधि परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या…

सिनिअर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये भंडारा संघ विजेता

By : Ganesh  Bhalerao नाशिक :  टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 7वी सिनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा राहुरी येथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये प्रथम क्रमांक भंडारा ,…

डॉ. प्रा. जगदीश झाडबुके यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन : मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचादान व देहदान

  लोकदर्शन बार्शी : अनिल देशपांडे बार्शी- बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय येथे शारीरिक शिक्षण संचालक तसेच मिरज तेथील अंबाबाई तालीम मिरज संचलित शारीरिक शिक्षण महाविद्यालय मिरज येथे प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष कार्यरत असणारे…

प्रियांका बर्वे लाईव्ह कॉन्सर्ट” – रसिक डोंबिवलीकरांना दंग करणारी सुरेल मैफिल

लोकदर्शन डोंबिवली : गुरुनाथ तिरपणकर टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित “अमृतोत्सव” या सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शृंखलेतील पाचव्या पुष्पा मध्ये नुकतंच “प्रियांका बर्वे लाईव्ह कॉन्सर्ट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रियांका बर्वे यांनी आपल्या अनोख्या…

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा : RTE नियमांना उच्च न्यायालयात आव्हान

By : Avinash Poinkar चंद्रपूर : सरकारच्या बदललेल्या आरटीई नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेशाची वाट कठीण झाली आहे. यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील पालकांत मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण दिसते. महाराष्ट्र सरकारच्या या नव्या…

महात्मा गांधी विद्यालयात इंग्रजी दिवस साजरा

By : Shankar Tadas गडचांदूर :   गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वार संचालित महात्मा विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारला इंग्रजी साहित्यातील जगप्रसिद्ध लेखक व नाटककार विल्यम शेक्सपिअर यांची जयंती ‘इंग्लिश डे’ म्हणून उत्साहात साजरी…

देऊळगाव राजा येथे भगवान महावीर जयंती साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, शहरातील सकल जैन समाजाने जैन मुनींच्या सानिध्यात श्री महावीर स्वामी यांचा जन्मोत्सव साजरा केला . सकल जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकार श्री भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा…

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी केले रक्तदान ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, देऊळगाव राजा शहरासह पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पिंपळनेर येथील श्री मारुती मंदिर संस्थान मध्ये श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम घेत साजरा करण्यात आला सकाळी चार वाजेपासूनच…