‘त्या’ 30 गुरांचा चारापाण्यावाचून गोशाळेत मृत्यू

लोकदर्शन गडचिरोली : #भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात  धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत 30 जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरी येथील…

रंगभूमीची सेवा करण्याची सदानंद बोरकरांना शिक्षा..!

by : Avinash Poinkar  गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आयोजित पहिले युवा साहित्य संमेलन नुकतेच सुमानंद सभागृहात पार पडले. दोन दिवसीय संमेलनात अभिरुप न्यायालयाचे सत्र चांगलेच रंगले. रसिकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. अभिरुप न्यायालयात आरोपी म्हणून…

तरुणाईने मुस्कटदाबीला संविधानिक मार्गाने उत्तर दिले पाहिजे : डॉ.किशोर कवठे

by : Avinash Poinkar गडचिरोली : देशापुढे धार्मिक झुंडशाही, राजकीय हुकुमशाही, औद्योगिक बेबंदशाही, अविवेकी सामाजिकता अशी आव्हाने उभी ठाकली आहेत. देशात पटापट होणारे राजकीय घटस्फोट, वाढती एकल धर्मांधता यामुळे भूमिका निर्माण होण्याच्या वयात, तरुणाईत संभ्रम…

युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. किशोर कवठे

by : Avinash Poinkar चंद्रपूर / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने २१ व २२ फेब्रूवारीला युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून राजूरा येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.किशोर कवठे यांची सर्वानुमते निवड करण्यात…

गडचिरोलीतील 75 गरजू विदयार्थ्यांना मिळाली सायकल

by : Shankar  Tadas गडचिरोली : माऊली सेवा मित्र मंडळ आणि रोटरी क्लब द्वारे गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्थ भागातील 75 गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल तसेच इतर 100 गरजू व्यक्तींना शेती स्प्रे पंप, स्मोकलेस शेगडीचे वाटप  करण्यात आले.…

गडचिरोलीच्या बोधीला उच्चशिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

by : Avinash Poinkar जगातील १५ स्काॅलर्समध्ये निवड : वंचित, आदिवासींच्या कामाची परदेशात दखल गडचिरोली / चंद्रपूर आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ॲड.बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण व संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फ़त…

गोंडवाना विद्यापीठाने सुरू करावा ‘डर्मिटॅक्सी’ अभ्यासक्रम

By : Shankar Tadas लोकदर्शन👉 #गोंडवाना विद्यापीठ हे #चंद्रपूर आणि #गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी निर्माण करण्यात आले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे वनांची जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील काही प्राणी पक्षी आणि साप अत्यंत…

महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्ट्या वाढविण्याची गोंडवाना यंग टीचर्स ची कुलगुरू कडे मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचिरोली-गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या अकॅडमिक कॅलेंडर नुसार 2021-22 चे पूर्ण सत्र 30/ 8/ 2021 ते 15/ 7 /2022 पर्यंत असून सेकंड टर्म(Even Semester) मध्ये उन्हाळी सुट्ट्या या 16 जून2022 ते 15…

महा ज्योती संशोधन अधिछात्रवृत्ती चा लाभ घेण्यासाठी संशोधकांना पीएचडी नोंदणी प्रमाणपत्र त्वरित द्यावे*- *गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची मागणी       

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा-महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील नाँन- क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय,विमुक्त…

पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्या* *गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स ची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध विषयातील पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने केली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रा मध्ये विविध विषयांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम…