गोंडवाना विद्यापीठातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने निबंध स्पर्धा

By : Shankar Tadas गडचिरोली : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचाराचा प्रचार-प्रसार व्हावा यादृष्टीने,गोंडवाना विद्यापीठातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या अध्यासन केंद्राच्यावतीने विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात…