लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 13 अट्टल गुन्हेगार तडीपार

By : Devanand Sakharkar चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेतली…

मनोहर पाऊणकर यांचे भाजपाच्या विकासकार्याला समर्थन : सुधीर मुनगंटीवार

By : Shankar Tadas चंद्रपूर :  राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना, मित्र पक्ष्याचे अधिकृत उमेदवार ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कार्यावर विश्वास दाखवत चंद्रपूर…

2 हजार 64 मतदारांना मिळेल गृहमतदानाची सुविधा

By : Devanand Sakharkar चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मध्ये पहिल्यांदाच, 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे.…

प्रा. डॉ. संतोष देठे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

By :  प्रा. अशोक डोईफोडे गडचांदूर : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. संतोष देठे यांच्या “तुकोबांच्या अभंगातील बुद्धीप्रमाण्यवाद”या वैचारिक ग्रंथास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांच्याद्वारे रा.…

अभिनेत्री नितल शितोळे निवडणूक रिंगणात

लोकदर्शन 👉स्नेहा उत्तम मडावी पुणे : अभिनेत्री नितल शितोळेएक अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री आणि खूप गुणी कलाकार आहेत. त्यांनी ” सफेद भगवा” या चित्रपटांमध्ये ‘आमदारकीला उभ्या आहेत आणि आमदारकीच्या निवडणूक लढावने खूप आवघड आहे त्या वेळीं…

काँग्रेसचे मोठे नेते भाजपामध्ये दाखल

By : Shankar Tadas चंद्रपूर : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील भाजपा महायुती चे अधिकृत उमेदवार मा. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमवार, 1 एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पोहणकर,…

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्काराचे वितरण*

  लोकदर्शन 👉गुरुनाथ तिरपनकर बदलापूर दिनांक : २एप्रिल जनजागृती सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय *राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार* प्रदान करून त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा…

शहरातील मृत प्राणी हटवण्यात नगरपंचायतचा हलगर्जीपणा

  वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड मालेगाव : शहरातील घाण व घरातील केरकचरा गावाबाहेर नेवून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पंचायतचे घंटा गाड्यांची व्यवस्था केली आहे. खासगी व्यक्तीला या कामाचे कंत्राट देण्यात येते. या वर्षी…

अवैध हातभट्टी दारू व्यावसायिक चार महिन्यांसाठी स्थानबद्ध

By : Shankar Tadas चंद्रपूर : अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्या व 1 पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या पळसगाव (जाट) सिंदेवाही येथील नरेंद्र श्यामराव अमरेश्वर या दारू व्यवसायिकाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करत चार…