हायवाद्वारे मायकालपूर येथून होणाऱ्या रेती वाहतुकीला गावाकऱ्यांचा विरोध, वाहने परत पाठविली

By : Shankar Tadas कोरपना : राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरिता मायकालपूर येथील नाल्यातून हायवाद्वारे होत असलेली रेतीची वाहतूक गावाकऱ्यांनी रोखली. या अवजड वाहतुकीमुळे नुकताच नवीन तयार झालेला आसन खुर्द-कढोली खुर्द हा नवीन मार्ग खराब होत असून…

लालगुडा शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त चिमुकल्यांचे छोटे प्रयोग..

By रविकुमार बंडीवार लालगुडा शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त चिमुकल्यांचे छोटे प्रयोग.. नांदा फाटा: कोरपना तालुका अंतर्गत गडचांदूर केंद्रातील लालगुडा जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासा जागृत ठेवून…

पकड्डीगडम जलाशय खोलीकरण, कालवे दुरुस्तीच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

by : K. P. Gatade कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यातील नाबार्ड पुरस्कृत सहाय्यीत दुर्गम आदिवासी भागातील सिंचन क्षमता वाढ करण्यासाठी पकडीगुड्डम जलशयाचे 1990 मध्ये  काम पूर्णत्वास आले. मात्र 11.03 दलघमी जलसंचयनसाठा अपेक्षित असताना गेल्या 30 वर्षात…

सावित्रीबाई फुले विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

by : Mohan Bharti गडचांदूर:सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले वि‌द्यालय, गडचांदूर येथे दि. 27 फेब्रुवारीला कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज…

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपुर अंतर्गत सार्वजनिक वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तके वितरित

By रविकुमार बंडीवार नांदा फाटा नांदा फाटा: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपल करिअर घडवाव या साठी प्रत्येक गावात वाचनालय असणे महत्वाचे आहे वाचनालयात वेळोवेळी बदलत्या अभ्यासक्रमानुसार पुस्तकांची गरज विद्यार्थांना जाणवत असते ही…

श्री. राजेश वारलुजी बेले अध्यक्ष | संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था 

By रविकुमार बंडीवार नांदा फाटा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन…

श्री संत गाडगेमहाराज जयंती साजरी

By : Ravikumar Bandiwar नांदा फाटा :  महासंघ (सर्वभाषिक) शाखा नांदा फाटा ता्.कोरपना जि. चंद्रपूर यांच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते दि. २३/०२/२०२४ रोजी सकाळी 6 वाजता परिसरात ग्राम स्वच्छता अभियान…

शिक्षक क्रीडा व कला महोत्सवाचे त्वरित अयोजन करा : गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन

by : Mohan Bharti गडचांदूर :  गोंडवाना विद्यापीठाच्या व संलग्नित सर्व महाविद्यालयीन शिक्षकांच्या कला गुणाचा विकास व्हावा आणि त्यांना त्यांचे कौशल्य तथा सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळावी याकरिता मागील वर्षी गोंडवाना विद्यापीठ असोसिएशनच्या पुढाकाराने विद्यापीठाद्वारे…

सनफ्लाग आयरन अँड स्टील कंपनीच्या बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणीच्या प्रदूषणाविरोधात आंदोलन :- राजेश वारलुजी बेले 29 रोजी मुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक सत्कार व मुंडन आंदोलन करणार

By रविकुमार बंडीवार सनफ्लाग आयरन अँड स्टील कंपनीच्या बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणीच्या प्रदूषणाविरोधात आंदोलन :- राजेश वारलुजी बेले 29 रोजी मुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक सत्कार व मुंडन आंदोलन करणार चंद्रपूर, 26 फेब्रुवारी 2024: सनफ्लाग…

निपुणोत्सव उपक्रमांतर्गत ‘माझी पोषण थाळी’ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By : Tukaram Dhandre कोरपना : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द येथे निपुणोत्सव उपक्रमांतर्गत माझी पोषण थाळी हा उपक्रम पार पडला. उपक्रमाबद्दल शाळेचे शिक्षक तुकाराम धंदरे यांनी माहिती सांगितली. त्याचप्रमाणे सौ. मंगला बावणे…