अतिक्रमण हटाव कारवाईत चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त भेदभाव करत असल्याचा राजेश बेले यांचा आरोप

By : Shankar Tadas  चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई स्वागतार्ह असली तरी, मागील अनेक वर्षांपासून तक्रार देऊनही काही अतिक्रमण काढण्यात आले नाहीत. या कारवाईत आयुक्त  भेदभाव करीत असल्याचा…