जागतिक सागरी किनारा स्वछता दिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर रोजी पिरवाडी येथे सागरी किनारा स्वछता अभियानाचे आयोजन .

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे दि 15 सप्टेंबर सप्टेंबर महिन्यातील तिसरा शनिवार हा जागतिक सागरी किनारा स्वछता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून Ministry of Earth Sciences, सागरी सीमा मंच,…

एक गाव एक साथ बाप्पा विसर्जन या उपक्रमाला भाविकांचा उदंड प्रतिसाद

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 9.सप्टेंबर वशेणी गावातील गणपती बाप्पांचे विसर्जन एकसंघ, शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात व्हावे म्हणून ग्रामपंचायत वशेणी आणि ग्रामस्थ मंडळ वशेणी यांच्या सौजन्याने सरपंच जीवन गावंड यांनी सुरू केलेल्या एक…

चोरीला गेलेले इलेक्ट्रिक पाईप चोराने परत चोरीच्या ठिकाणी रात्री आणून ठेवले.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 7 सप्टेंबर उरण तालुक्यातील वशेणी दादर पूल विसर्जन घाटाकडे जाण्यासाठी भाविक व नागरिकांची सोय व्हावी म्हणून शासकीय निधीतून नुकताच एक सिमेंटचा विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता बनवला आहे. या रस्त्यावरून…

दुसरी जम्प रोप स्पर्धा महाराष्ट्र राज्य चषक 2022 स्पर्धेत आर्या भोपी ने पटकाविले सुवर्ण पदक.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि. 29 ऑगस्ट दुसरे जम्प रोप सब जूनिअर, जूनिअर सिनिअर स्टेट चॅम्पियनशीप 2022 ही स्पर्धा 27 ऑगस्ट 2022 से 28 ऑगस्ट 2022 दरम्यान माळी समाज मंगल कार्यालय तालुका तळोदे,जिल्हा नंदुरबार येथे…

केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यां करिता सुरू केले मोफत कराटे क्लासेस

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 27.ऑगस्ट अलीकडच्या काळात महिला आणि खास करून तरुणीं सोबत वाढलेल्या छेडछाडीचे प्रकार आणि अश्या वेळी महिला आणि तरुणींना स्वतःचं स्वसंरक्षण करता यावे आणि आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे सामोरं जाता यावं म्हणून…

राष्ट्रीय विणकर सेवा संघ शिवसेनेत विलीन करण्यासाठी लवकरच श्री. उध्दव ठाकरे यांची भेट घेणार. – विष्णु कारमपुरी (महाराज)

  लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- २६/०८/२०२२ :-* महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विणकर सेवा संघ शिवसेनेसोबत काम करण्याच्या तयारी दर्शविले असून याबाबत शिवसेनेत संलग्न होण्यासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांची भेट…

नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत साजरा करावे -शिवराज पाटील

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 25 ऑगस्ट दिनांक 24/08/2022 रोजी 17.30 ते 19.15 वा. दरम्यान आनंदी हॉटेल सभागृह, कोटनाका, उरण येथे सार्वजनिक गणेश उत्सव 2022 निमित्त उरण पोलीस ठाण्याचे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष व…

बेथेल चॅरिटेबल ट्रस्टने कोणावरही अन्याय केला नाही. पत्रकार परिषदेतून बबन कांबळे यांनी केला खुलासा.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि २२ ऑगस्ट बेथेल चॅरिटेबल ट्रस्टने कोणावरही अन्याय केला नाही.बेथेल चॅरिटेबल ट्रस्टच्या बाबतीत चुकीची माहिती पसरविली जात आहे. सदर ट्रस्ट वर केलेले आरोप तथ्यहिन, बिन बुडाचे आहेत.ट्रस्टने कोणावरही अन्याय केला नाही असा…

उरण मधील निष्ठावंत मनसैनिकांच्या नियुक्त्या

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 21ऑगस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांच्या स्वाक्षरीने उरण मनसेच्या तालुका अध्यक्षपदी सत्यवान भगत ,उरण तालुका सचिव पदी अल्पेश कडू, उरण शहर अध्यक्षपदी धनंजय भोरे ,…

महागाई पे चर्चा कार्यक्रमांतर्गत काँग्रेसने जाणून घेतल्या सर्वसामान्यांच्या भावना.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 21 ऑगस्ट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात महागाई पे चर्चा हा कार्यक्रम राबविण्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात रायगडचे…