कामगार नेते संतोष पवार यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.

  लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 19 ऑगस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार योगेश कदम यांच्या समवेत संतोष पवार मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य, नगरपरिषद नगरपंचायत संघर्ष समिती यांनी विधान भवन मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेतली.…

उरण शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रकाश पाटील यांचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 11 ऑगस्ट उरण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी उरण शहरातील विविध समस्या बाबत उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देऊन शहरातील समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली…

जगजीवन भोईर यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 8 ऑगस्ट उरण तालुक्यातील द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेचे अध्यक्ष तथा कट्टर शिवसैनिक,सामाजिक कार्यकर्ते जगजीवन भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. एम एस. ई.बी प्राथमिक शाळा बोकडविरा या शाळेतील विद्यार्थ्यांना…

जासई विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रभात फेरी संपन्न

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 8 ऑगस्ट रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेज जासई, तालुका उरण या विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रचार प्रसिद्धीसाठी सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी…

वशेणी येथे जलशुद्धीकरण (आर ओ ) प्लांन्टचा शुभारंभ

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 7 ऑगस्ट स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निमित्त उरण तालुक्यातील वशेणी गाव पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण व्हावा आणि नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे म्हणून नुकताच वशेणी ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने जलशुद्धीकरण (आर ओ)प्लान्टचा…

उरण मध्ये पेट्रोल मध्ये पाणी टाकून सर्रासपणे पेट्रोल विक्री

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 4 जुलै उरण तालुक्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल मध्ये पाणी टाकून पेट्रोल विकण्यात येत असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. काही दिवसा पूर्वी केअर पॉईट हॉस्पिटल बोकडविरा येथे असलेल्या पेट्रोल पंपावर…

नागपंचमीच्या दिवशीच सापाला दिले जीवदान

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 3 जुलै दिघोडे येथील नारायण पाटील यांच्या मळ्यातील जाळ्यात अडकलेल्या सापाची सुटका महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी केली. सदर साप हा धामण जातीचा असून तो 7 फूट लांब होता. धामण…

शिवसेना शाखा पागोटे तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि ऑगस्ट शिवसेनेने नेहमी सामाजिक बांधिलकी जपली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यासाठी अवजड वाहतूक सेनेचे उरण तालुका उपाध्यक्ष कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा…

आ. महेश बालदी यांच्या वाढदिवसा निमित्त पाले गावातील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 30 जुलै उरण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाले येथे उरणचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन कमिटी व भारतीय जनता पक्षाचे गाव…

जे. एन. पी. टी. जनरल कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सच्या पगार वाढीचा करार संपन्न.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २८ जुलै जे.एन. पी. ए. मधील कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स च्या वेतन कराराबाबत कामगार नेते सुधीर घरत यांनी घेतलेली आक्रमक भूमिका व आमदार महेश बालदी यांच्या यशस्वी मध्यस्तीने जे. एन. पी. ए.…