रंगवली कला दर्शन दर्शन उरण आयोजित रांगोळी प्रदर्शनाला जनतेचा उत्तम प्रतिसाद

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 27 दिपावली निमित्त रंगवली कलादर्शन उरण तर्फे उरण शहरातील एन आय हायस्कूल येथे भव्य रांगोळीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 व सायंकाळी 4 ते रात्री…

सिनेट निवडणुकीमध्ये राजु कलाने यांची दमदार एन्ट्री *♦️विद्यार्थ्यांच्या ग्राउंड लेव्हल वरील समस्या तथा विद्यापीठ व महाविद्यालय मॅनेजमेंट कडून होणारा त्रास हा सर्व लेखाजोखा लक्षात घेऊन घेतला निर्णय – राजू मधुकरराव कलाने

  लोकदर्शन प्रतिनिधी 👉 (मोहित राऊत). 27 ऑक्टोबर 27 ऑक्टोबर2022अमरावती विद्यापीठाच्या 2022 सिनेट निवडणुकीची बिगुल गेल्या काही दिवसापासून वाजला होता. तेव्हा दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेट सदस्य पदाकरिता नामांकन दाखल करण्याची तारीख असल्याने सामाजिक…

महाराष्ट्र कामगार सेनेच्या २ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी अधिवेशन.*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- २७/१०/२०२२ :-* शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचा राज्यव्यापी अधिवेशन दि. ०२/११/२०२२ बुधवार रोजी आयोजित करण्यात आल्या असल्याचे माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी…

आमदार सुभाष धोटे यांनी साजरी केली आदिवासी बांधवांसोबत दिवाळी.

लोकदर्शन 👉मोहन भारती कोरपना :– राजुरा विधानसभा क्षेत्रात आदिवासी बांधवांची संख्या मोठी असून येथे आदिवासी बांधव अनंत वर्षांपासून दिवाळी सनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पारंपरिक आदिवासी संस्कृतीला अनुसरून मोठय़ा आनंदाने, उत्साहाने आणि प्रामाणिकपणाने दिवाळी उत्सव साजरा करीत…

शेनगाव येथील नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते सत्कार. तर विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– जिवती तालुक्यातील मौजा शेनगाव येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दुर्गा कोडापे, चंद्रभागा पोले, अंजना नंदेवाड, अजय तिरनकर यांचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर आमदार…

बीसीसीआयचा अधिकृत फिजिओथेरपिस्ट आणि फिटनेस कन्सल्टंट कुमार यशवंत महाजन यांचा सतीश दाभाडे परिवाराकडून यथोचित सत्कार ————-

– लोकदर्शन-नागपूर(प्रतिनिधी👉-गुरुनाथ तिरपणकर वाशिम येथील कोष्टी समाजातील तरुण तडफदार व्यक्तीमत्व कुमार यशवंत महाजन यांनी अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सतीशजी दाभाडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कुमार यशवंत महाजन हा विदर्भ विभाग रजणी ट्राॅफी…

*’दीपारंभ 2022′ दिवाळी विशेषांकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले प्रकाशन* *मुख्यमंत्र्यांनी दीपारंभच्या टीमचे केले कौतुक*

  लोकदर्शन प्रतिनिधी, नवी मुंबई : 👉शुभम पेडामकर ‘दीपारंभ” दिवाळी अंक-२०२२ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी नुकतेच प्रकाशन करण्यात आले. शिवाली जाधव भदाणे आणि पल्लवी पवार संपादित दीपारंभ 2022 दिवाळी विशेषांक मुख्यमंत्री…