डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे नामांकित पुरस्कार जाहीर

अविनाश पोईनकर गडचांदूर : *डॉ.मंदाकिनी व डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना जीवनगौरव व अर्चना मानलवार यांना सेवार्थ सन्मान कोरपना तालुक्यातील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबीचे नामांकित पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय…

गडकिल्ले व रांगोळी स्पर्धा 2022 चे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न. गडकिल्ले व रांगोळी स्पर्धा 2022 चे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉(विठ्ठल ममताबादे ) उरण दि 30 ऑक्टोंबर 2022श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त उरण तालुका मर्यादित रांगोळी व गड किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण रँकर्स अकॅडमी…

आभिनेता राजेंद्र अशोक केदार कॉमेडीबाज यांचा सत्कार नायगावचे उपसरपंच उत्तम( दादा) शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.

लोकदर्शन प्रतिनिधी 👉स्नेहा उत्तम मडावी गायक किशोर कुमार यांची आठवण करून दिली हिंदी गाणी गाऊन आभिनेता गायक राजेंद्रअशोक केदार यांनी नायगाव ग्रामस्थांचे खूप आभार मानले. या नायगावामध्ये येण्यासाठी आग्रहाची विनंती केली. समाजसेविका सुरेखा तुकाराम भोसले…

ब्रिटनचे पीएम ऋषी सुनक यांचे सारथी प्रज्वल पांडे कोण आहेत? वय फक्त १९ वर्षे

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आता भारतीय वंशाचे ऋषी सुनकपंतप्रधान झाले आहेत. याअगोदर झालेल्या निवडणुकीत त्यांचा थोड्याच मतांनी पराभव झाला होता. ऋषी सुनक यांच्या या विजयाच्या…

सुमित्रा महाजन ‘यांचे राजकीय पुनर्वसन महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होऊ शकते.?

  लोकदर्शन 👉 मोहन भारती नवी दिल्ली : इंदूरच्या आठ वेळा खासदार राहिलेल्या सुमित्रा महाजन ‘ताई’ यांचे राजकीय पुनर्वसन महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होऊ शकते. त्यावर भाजपच्या केंद्रीय समितीत विचार केला जात आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या खासदार…

२९ ऑक्टोबर* *जागतिक स्ट्रोक दिवस* *World stroke day 2022*

  *लोकदर्शन 👉 संकलन व संकल्पना अनिल देशपांडे बार्शी ९४२३३३२२३३ स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात असे बदल दिसतात स्ट्रोकमुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांना मृत्यू होतो. मेंदूच्या विशिष्ठ भागांपर्यंत रक्त पुरवठा न झाल्यास स्ट्रोकची समस्या उद्भवते. लक्षणं दिसल्यानंतर…

आ. सुभाष धोटेंनी जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा : अन्याय दूर करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सुचना.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :– कोरपना तालुक्यातील मौजा भोयगांव, भारोसा, एकोडी, सांगोडा, अंतरगाव, कोडासी (बु), कोडसी (खुर्द), या पैनगंगा नदीच्या गावातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार सुभाष धोटे यांची कोरपना येथे भेट…

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध मान्यवरांचे सत्कार. काँग्रेसचे नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष, सरपंच व सदस्यांचा समावेश.

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध मान्यवरांचे सत्कार. काँग्रेसचे नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष, सरपंच व सदस्यांचा समावेश. लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :– आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना तालुक्यातील दुर्गाडी, पारडी, रूपापेठ, परसोडा, कोठोडा, पिपर्डा, गावांना भेटी देऊन…

उरण पनवेल मुख्य रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स चॅनेल (लोखंडी कमान) काढून न टाकल्यास शेतकरी कामगार पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 29 ऑक्टोंबर 2022 रायगड जिल्ह्यातील उरण तालुका औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा तालुका समाजला जातो. अनेक विविध प्रकारचे विकासकामे येथे जोरात चालू आहेत.विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र हा विकास नागरिकांच्या विकासाला अडथळा…