ग्रामपंचायत निकालात काँग्रेसची बाजी : ८४ पैकी ४३ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा विधानसभा क्षेत्रात राजुरा, कोरपना आणि जिवती येथे पार पडलेल्या निवडणूकीत एकुण ८४ पैकी ४३ जागेवर काँग्रेसचा झेंडा फडकविला असून क्षेत्रातील ४३ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे सरपंच आणि बहुतांश ठिकाणी सर्वाधिक सदस्य…