जासई जुनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीचे एच एस सी बोर्डाचे फॉर्म भरले.

लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे ) उरण दि 18 ऑक्टोंबर रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनिअर कॉलेज जासई या ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीत शिकत असलेले आणि फेब्रुवारी 2023 मध्ये प्रविष्ट…

शिवसेना उरण विधानसभा तर्फे तडीपार मोर्चाचे आयोजन

लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे ) उरण दि 18 ऑक्टोंबर उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांच्या वतीने बुधवार दिनाकं 19 ऑक्टोबर 2022…

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उरण तालुका युवक अध्यक्ष कैलास भोईर यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उरण तालुका युवक अध्यक्ष कैलास भोईर यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा लोकदर्शन उरण 👉 (विठ्ठल ममताबादे) उरण दि 18 ऑक्टोंबर ( राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उरण तालुक्यातील सक्रीय कार्यकर्ते तथा उरण तालुका युवक…

उरण जांभूळपाडा खून खटल्यातील आरोपीला अवघ्या अडीच महिन्यात जामीन मंजूर

  लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे उरण दि 18 ऑक्टोंबर उरण तालुक्यातील जांभूळपाडा गावामध्ये दिनांक 24/ 7 /2022 रोजी पत्नीची हत्या केल्या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध उरण पोलीस ठाणे मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 198/2022 प्रमाणे भा.द.वि. कलम…

कडापे शाळेत पणती रंगकाम स्पर्धा संपन्न.

लोकदर्शन👉 (विठ्ठल ममताबादे जेएनपीए दि १८.ऑक्टोंबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील विविध कौशल्ये वाढीस लागावीत या अनुषंगाने दि. १८/१०/२०२२ रोजी उरण तालुक्यातील रा.जि.प.शाळा कडापे येथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पणतीवरील रंगकाम व नक्षीकाम स्पर्धा संपन्न…

84 वे कवी संमेलन उत्साहात संपन्न

लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे उरण दि 18 ऑक्टोंबर उरण शहरातील विमला तलाव (गार्डन )येथे प्रत्येक महिन्यातील 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मधुबन कट्टा व कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप )च्या माध्यमातून कवी संमेलन भरविले जाते.…

मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड तर्फे सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत निवेदन

  लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण 18.ऑक्टोंबर शासकीय शाळेतील विद्यार्थी पटसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे.महाराष्ट्र राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पट संख्या असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.सदर…

पनवेल तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खाते उघडले.

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 19 ऑक्टोंबर 2022 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली…

राजु कोळी , गोपाळ म्हात्रे भारत श्री पुरस्काराने सन्मानित

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 19 ऑक्टोंबर2022 आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा परिषद महाराष्ट्र, आदर्श मुंबई व न्यूज 18 महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारत श्री राष्ट्रीय पुरस्काराचे विक्रोळी कनम नगर महाराष्ट्र कामगार भवन येथे आयोजन केले…

देशात समृद्धी आणायची असेल तर घरांतील माता सुरक्षीत असायला हवी : नरसू पाटील. नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्ये माता सुरक्षीत अभियान संपन्न.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 19ऑक्टोंबर 2022 आज या ठिकाणी मला आनंद वाटतो की आज साई संस्थेच्या वतीने माझ्या माता भगिनी करिता माता सुरक्षीत तर घर सूरक्षीत अभियान आयोजित करण्यात आले आहे. खर…