जासई हायस्कूलला उपक्रमशील शाळा पुरस्कार.

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 5 सप्टेंबर शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या चार ऑक्टोबर वर्धापन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा दि.बा. पाटील साहेब यांच्या नावाने दिला जाणारा उपक्रमशील शाळा हा…

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने उलवे नोडमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस तर्फे भव्य दांडियाचे आयोजन.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि ५ ऑक्टोंबर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी हाती घेतल्यापासून रायगड जिल्ह्यात ते विविध सामाजिक उपक्रम राबवून कॉंग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य आणण्याचे काम करत आहेत.काँग्रेस पक्षाचा तळागाळात…

उलवे येथे दसरा सणांनिमित्त आपट्याच्या बीज वाटप व बीजारोपन संपन्न. वटवृक्ष सामाजिक संस्थेचा उपक्रम.

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 5 ऑक्टोंबर दसऱ्याला सोन्या सारखा मान असणारे लुटता येणारे सोनं म्हणजे आपट्याची पानं, विजयादशमीच्या दिवशी सोने म्हणून आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केली जाते. भारतीय सण व वृक्ष यांच अतुट नातं आहे.…

चाईल्ड केअर संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील महिलांना उरण विशेष सन्मान पुरस्कार प्रदान.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 5. ऑक्टोंबर नवरात्री उत्सवचे औचित्य साधून चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड तर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मधील नव दुर्गा (विविध क्षेत्रातील नऊ महिलांचे )उरण विशेष सम्मान…

सर्पदंश झालेल्या तरुणाला सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी दिले जीवदान

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि ५ ऑक्टोंबर पुनाडे आदिवासी वाडीवरील सुरेश अंबाजी कातकरी (वय २२ वर्षे) या तरुणांला रात्री १-०४ च्या सुमारास सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी (दि ४) घडली.चिरनेर गावातील सर्पमित्र जयवंत ठाकूर यांना सदर घटनेची…

*धम्म चक्र प्रवर्तन दिनी प्रा.राजा जगताप यांच्या “गाव तेथे बुद्ध विहार”कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त*

लोकदर्शन ढोकी👉 राहुल खरात दि.५ उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें)येथील व सध्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातीव वरिष्ठ विभागातील मराठी विषयाचे प्रा.राजा जगताप यांची “गाव तेथे बुध्द विहार”कादंबरी कमी कालावधित खूपच लोकप्रिय ठरली असून गाव खेड्यातील वाचकांनी कादंबरीला पसंती…

*रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा. .. !*

लोकदर्शन बदलापूर👉-गुरुनाथ तिरपणकर सर्व प्रवाशांची रेल्वे ही जीवनवाहीनी आहे.रेल्वे कर्मचा-यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने(बदलापूर-वांगणी-कर्जत-खोपोली)बुधवार दि.५आक्टोबर रोजी दसरा सणाचे औचित्य साधुन बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा करण्यात आला.दसरा सण हा हिंदू धर्मातील पवित्र सण…

आमदार सुभाष धोटे यांनी घेतले कोरपना येथील देवींचे दर्शन.

लोकदर्शन👉 मोहन भारती कोरपना :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना येथील शारदा मंडळांना भेट देऊन देवींचे दर्शन घेतले. कोरपना च्या नगराध्यक्षा सौ. नंदाताई बावणे आणि रूक्मिनी शारदा महिला मंडल यांच्या आग्रहास्तव शारदा देवीच्या आरतीत…

आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल येथे गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान संपन्न*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गड़चांदूर.. गडचांदूर येथे भारत स्काऊट – गाईड, एन.सी.सी. व इको क्लबच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील…

केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी ए मध्ये 4 टक्के वाढ ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात डी, ए च्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना द्यावी दिवाळी गिफ़्ट,, ,,,,प्रा विजय राठी

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, चंद्रपूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, दसरा दिवाळी च्या तोंडावर 42 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना व 70 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून 4 टक्के महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत…