कंत्राटी वीज कामगारांवर होणाऱ्या अन्याया विरोधात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे बेमुदत उपोषणाचा इशारा.
लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 25 नोव्हेंबर 2022वीज वितरणाच्या सर्कल वाशी अंतर्गत एकूण 512 कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात 40,000 हुन अधिक कंत्राटी वीज कर्मचारी कार्यरत आहेत.वाशी सर्कल मधील कर्मचाऱ्यांकडून विजेचे काम करून…