अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्ती मानधनाची प्रतीक्षा

शंकर तडस कोरपना : *चार वर्षांपासून आर्थिक संकटात कोरपना तालुक्यातील काही सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्ती वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलेले आहे. त्यापैकीच एक बोरी नवेगाव येथील सीताबाई वामन डवरे यांना चार वर्षापासून सेवानिवृत्ती…

जासई हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीचे एस एस सी बोर्डाचे फॉर्म भरले.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 10 नोव्हेंबर 2022 शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई,तालुका उरण या विद्यालयातील इयत्ता दहावीत शिकत…

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्‍यक्ष सौ. चित्राताई वाघ यांचा १३ नोव्‍हेंबरला चंद्रपूर जिल्‍हयात दौरा* *चंद्रपूर शहर व ग्रामीण भाजपा महिला आघाडीचे आयोजन

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्‍या नवनियुक्‍त प्रदेशाध्‍यक्ष सौ. चित्राताई वाघ यांनी पक्षाच्‍या विचारांचा प्रचार व प्रसार करण्‍याकरिता व पक्ष बळकटीकरणासोबतच महिला सशक्‍तीकरणासाठी राज्‍यव्‍यापी दौ-याचे आयोजन केले आहे. या दौ-याचा एक…

अफजलखानाच्या विचारांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार* *♦️शिवप्रताप दिनी कबरीजवळील अतिक्रमण काढल्याचे व्यक्त केले समाधान*

लोकदर्शन मुंबई : 👉शिवाजी सेलोकर स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू असलेल्या अफजलखानाची कबर , त्याजवळ झालेले अतिक्रमण व त्या माध्यमातून अफजलखानाचे उदात्तीकरण आम्ही कदापि खपवून घेणार नाही ; म्हणूनच आज शिवप्रताप दिनी सरकारने प्रतापगडाच्या…

चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांना सकाळी ६ ते सायं. ६ या वेळात होणार वीज पुरवठा* *♦️मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मा.उपमुख्‍यमंत्र्यांना केलेली विनंती मान्य.* *♦️लवकरच होणार आदेश निर्गमित.*

  लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर मानव-वन्‍यजीव संघर्ष तसेच वन्यप्राण्यांच्या हल्‍ल्‍यात जाणारे नागरिकांचे बळी, त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धास्तावलेला शेतकरी वर्ग ही परिस्थिती लक्षात घेता चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये…

अल्ट्राटेक द्वारे ४० युवकांना वाहन प्रशिक्षण

  लोकदर्शन 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर हे नजीकच्या गावांची सर्व स्तरावरील प्रगती व्हावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. या वाढत्या लोकसंख्येमुळे बहुतांश युवक बेरोजगार असतात त्यांना कुठेतरी आपल्या कौशल्यावरती रोजगार…

शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मिळताच उरण मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष.

  लोकदर्शन उरण👉१०विठ्ठल ममताबाद उरण दि १०नोव्हेंबर 2022 शिवसेना नेते संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने शंभर दिवसानंतर सुटका केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसेना उरण तर्फे सुध्दा गुरुवार दिनाकं ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी उद्धव…

चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील (ज्युनिअर काॅलेज) शिक्षक साईनाथ पाटील यांना “आदर्श शिक्षक” पुरस्कार.

लोकदर्शन उरण👉१०विठ्ठल ममताबादे उरण दि १० नोव्हेंबर 2022 जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय नविन पनवेल येथे गेली २५ वर्ष अध्यापनाचे नियमित कार्य करणारे, उरण तालुक्यातील धुतुम गावचे सुपुत्र सहा.शिक्षक…

श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण (बोरी)तर्फे श्री साई मंदिर उरण (बोरी) ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा सोहळा.

लोकदर्शन उरण👉१०विठ्ठल ममताबादे उरण दि १० नोव्हेंबर 2022 श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण (बोरी)तर्फे श्री साई मंदिर उरण (बोरी) ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा सोहळ्याला दिनांक ९/११/२०२२ रोजी उरण मधून सुरवात झाली.पदयात्रेचा कालावधी बुधवार…

पीपर्डा येथे सि एफ आर आराखड्या करिता टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबई च्या वतिने बैठकीचे आयोजन

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन 👉(प्रा अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,, ग्रा. प. पीपर्डा ता.कोरपना येथे अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६. नियम २००८ व सुधारित नियम, २०१२ नुसार कलम ५ आणि कलम ३(१)(झ) नुसार…