डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फे बहुजन महापुरुषांना मानवंदना

  लोकदर्शन सातारा 👉किरण कांबळे सातारा दि.७ नोव्हेंबर २०२२विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चा आयोजित बहुजन महापुरुषांना अभिवादन व प्रतापसिंह हायस्कूला मानवंदना..! भव्य सदस्य नोंदणी अभियान…

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते डोंगरी गावातील पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 7 नोव्हेंबर 2022 रविवार दि 6/11/2022 रोजी उरण तालुक्यातील डोंगरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डोंगरी गावातील पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)पक्षाचे…

ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा तर्फे घंटागाडी व कचराकुंडीचे लोकार्पण उत्साहात संपन्न.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 7.नोव्हेंबर 2022 .. . उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा तर्फे जनतेच्या कल्याणासाठी नेहमी विविध योजना, प्रकल्प, विविध उपक्रम राबविले जातात. ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विकासकामे करण्यात आले…

धारिवाल कंपनीने सात दिवसाच्या आत मागण्या पूर्ण करा* *♦️खासदार बाळू धानोरकर यांचा धारिवाल कंपनी व्यवस्थापकाला इशारा* *♦️विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर : धारिवाल कंपनी मध्ये रोजगार, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, जलप्रदूषण, वाहतुकीचे अडथळे याबाबत सात दिवसाच्या आत सुधारणा व अमलबजावणी करण्याचा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी धारिवाल व्यवस्थापनाला दिला. आज खासदार बाळू धानोरकर…

*मूल येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठी 25.55 कोटी रु निधी वितरित* *♦️वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित* *♦️कृषी मंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर चारच दिवसात शासन निर्णय निर्गमित*

  लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर मुंबई, दि.७ : डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दि.३ नोव्हेंबर रोजी 25.55 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश…

धाबा येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ५७ लक्षच्या रस्ते बांधकामाचे भूमिपूजन*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील मौजा धाबा येथील जूने बेघर कडे जाणाऱ्या पोच मार्गाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे शुभहस्ते पार पडले. रस्त्याने ये जा करताना स्थानिक शेतकरी, शेतमजूर, शालेय…

माढेळी येथील समाजिक सभागृहाबाबत पालकमंत्र्यांनी घेतली बैठक*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर, दि. 7 : वरोरा तालुक्यातील माढेळी येथे स्व. ताराचंद हिकरे यांच्या नावाने बांधण्यात येणा-या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आढावा बैठक घेतली. वरोरा येथील विश्रामगृहात झालेल्या या…

*मा. आदित्य साहेब ठाकरे युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते यांचे सोलापूर नगरीत आगमन व शिवसेनेतर्फे भव्य स्वागत :- पुरुषोत्तम बरडे.*

  *लोकदर्शन सोलापूर👉.मोहन भारती दिनांक ०७/११/२०२२ :-* मा. आदित्य साहेब ठाकरे यांचे सोलापूर नगरीत आगमन होणार तसेच त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ उपस्थित राहतील तरी मंगळवार…

चंद्रपूर महामार्गावार गोंडपिपरी जवळ दोन दुचाकींची टक्कर : आ. सुभाष धोटेंनी कार थांबवून केली जखमींची मदत. *♦️आ. धोटेंनी आरोग्य व पोलीस विभागाशी संपर्क साधून मदत पोहोचविल्याने अनर्थ टळला.

  लोकदर्शन👉 मोहन भारती गोंडपिपरी – चंद्रपूर महामार्गावार गोंडपिपरी पासून ६ किलोमीटर अंतरावर दोन दुचाकीस्वार समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामुळे क्षातीग्रस्त झाले. यामध्ये पवन राजु बामणे रा. कोठारी आणि श्रीकांत कृष्णकांत कृपाकर पोलीस कर्मचारी आष्टी…

श्री गोरक्षनाथ महाराजांचा प्रकट दिन अ. भा. नाथपंथी समाज आणि नाथ मुद्रा बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा*

  लोकदर्शन बीड 👉 राहुल खरात अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ आणि नाथ मुद्रा बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथील हॉटेल साईप्रसाद येथे नाथ संप्रदायातील नवनाथ यापैकी आद्य श्री मच्छिंद्रनाथ यांचे शिष्य श्री गोरक्षनाथ…