राजुरा येथे हाडांच्या आजाराने त्रस्त रूग्णांसाठी ऑर्थो बँक सुविधेला सुरूवात.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– रोटरी क्लब ऑफ राजुरा आणि व्यापारी असोसिएशन यांच्या पुढाकाराने हाडांच्या रोगग्रस्तांसाठी ऑर्थो बँक सुविधा राजुरा येथे सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत रुग्णालयातील खाटा, व्हीलचेअर, वॉकर, कमोड खुर्च्या, काठ्या…

गोयेगाव येथील युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा गोयेगाव येथील अनेक युवकांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात स्वप्नील बंडू बोबडे, प्रमोद गंगाधर पहानपटे, सुरज लिंग…

सिडकोच्या भू संपादना विरोधात उरणकरांची सभा. ♦️सिडकोच्या भू संपादनाच्या आमिषाला बळी पडू नका राजाराम पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे) उरण दि 12 नोव्हेंबर 2022 सिडको प्रशासना कडून सध्या उरणमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या भूसंपादना‌ला किंवा सिडकोच्या कोणत्याही आमिषांना, भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन ओबीसी नेते, सामाजिक कार्यकर्ते राजाराम –…

जे. एन. पी. टी वर्कर्स यूनियनचे रविंद्र पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. कामगार वर्गाने व ग्रामस्थांनी केल्या आपल्या भावना व्यक्त.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 12 नोव्हेंबर 2022 भारतातील महत्वाच्या बंदर पैकी एक असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील महत्वाचे बंदर असलेले जेएनपीटी (जेएनपीए) च्या ट्रस्टी (विश्वस्त )पदाच्या दोन जागांसाठी 15 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक होणार…

जासई विद्यालयात शोकसभेचे आयोजन

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 12 नोव्हेंबर2022 रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेज दहागाव विभाग जासई, तालुका उरण जिल्हा रायगड या विद्यालयाचे व्हाईस चेअरमन ,जासई गावचे ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी…

मनातील अस्‍वच्‍छता दूर करण्‍याचे प्रभावी माध्‍यम म्‍हणजे ग्रामगीता – सुधीर मुनगंटीवार* *♦️राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या जीवनावर चित्रपटा भची निर्मीती होणार* *♦️घाटकुळ येथे वं. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्‍य विचार कृती सम्‍मेलनाचे उद्घाटन*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर वंदनीय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नांव नागपूर विद्यापीठाला देण्‍याबाबत मी केलेल्‍या संसदीय संघर्षाला यश मिळाले याचा मला विशेष आनंद व अभिमान आहे. नागपूर विद्यापीठाला राष्‍ट्रसंतांचे नांव दिल्‍यानंतर गुरूकुंज मोझरी येथील आश्रमात…

पोंभुर्णा तालुक्‍याच्‍या विकासाची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार – सुधीर मुनगंटीवार* *जुनगांव ते गंगापूर टोक रस्‍त्‍यावर लान नदीवरील १४ कोटी रू. किंमतीच्‍या मोठया पुलाचे लोकार्पण संपन्‍न.*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर एकेकाळी मागासीत व दुर्लक्षित समजला जाणारा पोंभुर्णा तालुका आज विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आला असून या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्‍याने मला याचा अभिमान व आनंद आहे. नागरिकांनी विकासासंबंधी जी मागणी केली ती…

हंसराज अहीर यांचा वाढदिवस ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करूनसाजरा

  लोकदर्शन 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने माननीय श्री हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे फळ वाटप करून साजरा करण्यात आला. या…

परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी लक्ष्मण बागल यांची निवड

  लोकदर्शन वालुर 👉महादेव गिरी अखील भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या परभणी मराठी पत्रकार संघाच्या जील्हा उपाध्यक्ष पदी सेलु तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल यांची निवड करण्यात आली. अखील भारतीय मराठी पत्रकार…

नवघर ग्रामस्थांचा १५ नोव्हेंबर रोजी रायगड भुषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली द्रोणागिरी सिडको येथे विविध मागण्यासाठी उपोषण.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १२ नोव्हेंबर उरण तालुक्यातील नवघर गाव व गाव परिसरातील विविध समस्या व ग्रामस्थांच्या मागणी संदर्भात मागील गेल्या दहावर्षा पासून रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील आणि मर्मगंध पाटील या पितापुत्रांनी सातत्याने अर्ज…