गेल इंडियाच्या विरोधातील शेतकर्‍यांच्या हरकत अर्जावर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी. शेतकर्‍यांना हजर राहण्याचे निर्देश

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि १२ नोव्हेंबर 2022रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील विविध गावामधून गेल इंडिया कंपनी कडून प्रोपेन पाईपलाईन तसेच पैट्रोलियम व खनिज पाईप लाईन प्रकल्प जात आहे. दरम्यान…

भारतीय कामगार सेना मुंबई रुग्णालय युनिट तर्फे संचालक मंडळाची निवडणूक व जाहिर सत्कार समारंभ प्रारंभ*

*लोकदर्शन मुंबई👉 प्रतिनिधी: महेश कदम बॉम्बे हॉस्पिटल को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व संचालक संस्थेची समिती सदस्य पदासाठी पंचवार्षिक निवडणूक २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी दिनांक ०४/११/२०२२ रोजी घेण्यात आली. निवडणूक निर्णय संस्थेच्या एकूण सभासदांपैकी ३०…

स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची काँग्रेस तर्फे मागणी.

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि 12 नोव्हेंबर 2022 रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष,कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात उरण कॉंग्रेस रोजगार कमिटीच्या सदस्यांनी आज JNPT मध्ये नव्याने येत असलेल्या जे. एम. बक्षी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून जसखार…

शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलात माता – भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 11 नोव्हेंबर 2022 ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स, आवरे- तालुका- उरण, जिल्हा- रायगड या ठिकाणी गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर…

पनवेल मध्ये भरणार योजनांचा महामेळावा.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि ११ नोव्हेंबर 2022 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी पनवेलच्या वासुदेव बळवंत…

आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या सांगली जिल्हा समन्वयक पदी आटपाडीच्या डॉ.सौ.सुप्रिया कदम .

  लोकदर्शन आटपाडी. ;👉राहुल खरात   आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउदेशीन संस्थानच्या सांगली जिल्हा समन्वयक पदी आटपाडीतील सुप्रसिद्ध व्याख्याता, कवियत्री पर्यावरणप्रेमी, मातृहृदयी, डॉक्टर सौ . सुप्रिया श्रीप्रसाद कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे . पर्यावरण संरक्षण…

सलाम बॉम्बे मीडिया अकादमीचे बहुरूपी मुंबईचे फोटो प्रदर्शन

  लोकदर्शन मुबई 👉शुभम पेडामकर सलाम बॉम्बे फाऊंडेशन ही विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते. गेल्या २० वर्षांपासून मुंबईतील महापालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक व गुणात्मक विकासासाठी प्रिव्हेंटीव हेल्थ प्रोग्राम, खेळ, कला, व्यावसायिक…

अनिकेत राजेश परसावार या कलाकाराची सिनेसृष्टीत उंच भरारी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️पल्याड चित्रपटात कला दिग्दर्शक म्हणून केले कार्य

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन 👉(प्रा अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण खूप प्रचलित आहे. तसंच काही या अवलिया कलाकाराबद्दल झालंआहेत. अनिकेतला लहान वयापासून चित्रपट आणि नाटकांची खूप आवड होती. जस जसा तो मोठा होत…