फिरोज शेख यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार *लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड* प्रदान करण्यात आला

  लोकदर्शन 👉 राहुल खरात मल्टी जीनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर फिरोज शेख यांचा नोकरी, करिअर मार्गदर्शन, सामाजिक सेवा, हिंदू मुस्लिम ऐक्य इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा…

विद्रोही संमेलन कार्यालयाचे विश्वसम्राट बळीराजाच्या उपस्थितीत उद्घाटन, लेखणीच्या टोकाची ज्ञानज्योत केली प्रज्वलित*

लोकदर्शन 👉 राहुल खरात *पुणे दि. 1-* रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यंदा ‘पुण्यात’ होणार आहे. संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन अतिशय आगळ्या पद्धतीने नुकतेच करण्यात आले. शेतकरी कष्टकऱ्यांच्या राजा बळीराजाच्या उपस्थितीत आणि लेखणीच्या…

मराठी चित्रपट टिमची जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट … !

लोकदर्शन 👉 राहुल खरात प्रसिद्ध व्याख्याते व जेष्ठ साहित्यिक प्रा . सुनील दबडे यांच्या गोमेवाडी हिवतड येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील निवासस्थानी मराठी चित्रपटाच्या टिमने सदिच्छा भेट दिली . यावेळी मुंबई येथील चित्रपट दिग्दर्शक…

शिवसेना ठाकरे गट पक्षाचे शहरमध्ये विधानसभा मतदार संघात प्रभाग निहाय बैठकांचे सिलसिला सुरूच.*

लोकदर्शन*सोलापूर 👉मोहन भारती दिनांक :- ०२/११/२०२२ :-* शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग निहाय बुथ यंत्रणा सक्षम करणे व पदाधिकारी नेमणुक प्रकिया संपर्कप्रमुख अनिल कोकीळ साहेब व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब यांचा मार्गदर्शनाखाली आणि शहरप्रमुख…

गझल अमृत दिवाळी अंक २०२२ प्रकाशन समारंभ

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – गझल मंथन साहित्य संस्था कोरपना जि. चंद्रपूर द्वारा गझल मंथन साहित्य संस्थेची मार्गदर्शक समिती आणि दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी व प्रमोद खराडे…

चुकीच्या पैसेवारीने शेतकऱ्यांना फटका अतिवृष्टी पंचनाम्याचा घोळ

लोकदर्शन 👉नितेश केराम कोरपना / चंद्रपूर /कोरपना सन 2022/23 वर्षात खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली त्या मध्ये मोठा घोळ असून जिल्ह्यातील 1367 गावातील खरीप पिकाची पैसेवारी 50% पेक्षा जास्त दाखवण्यात…

जिवती तालुक्यातील भाजपाच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा सत्कार*

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जिवती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडुन आलेले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्य यांचा माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांच्या माध्यमातून व त्यांच्या प्रमुख उपस्थिती जिवती तालुक्यातील चिखली,पिटीगुडा…

श्री क्षेत्र कपिलधार येथील शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी पदाधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन.

  लोकदर्श 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 2 नोव्हेंबर 2022कार्तिक शुद्ध पौर्णिमे निमित्त शिवभक्तांचे श्रध्दास्थान, वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र कपिलधार ता .जिल्हा- बीड (महाराष्ट्र) येथे सोमवार दि 7 नोव्हेंबर 2022 रोजी…

उरण काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जनता दरबारात घेतली पालक मंत्र्यांची भेट. समस्या त्वरित सोडविण्याची केली मागणी.

  लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 2.नोव्हेंबर उरण काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्या असून यामध्ये 2013 च्या केंद्राच्या भू संपादन कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. भविष्यात काळाधोंडा रेल्वे स्टेशन कार्यालयात जी…

गडचांदूर येथील त्या विकृत प्रवृत्तीच्या आरोपीला तडीपार करा – ,,,,,,,,,, महिलांची मागणी

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *गडचांदूर* गडचांदूर शहरात वास्तव्यास असणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या गुन्हेगारापासून वार्डातील महिलांना असुरक्षितता असून त्यामुळे महिलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे ,महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी त्या आरोपीस ताबडतोब अटक करून तडीपार…