श्री क्षेत्र कपिलधार येथील शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी पदाधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन.

 

लोकदर्श 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 2 नोव्हेंबर 2022कार्तिक शुद्ध पौर्णिमे निमित्त शिवभक्तांचे श्रध्दास्थान, वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र कपिलधार ता .जिल्हा- बीड (महाराष्ट्र) येथे सोमवार दि 7 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता 21 वे शासकीय महापूजा व त्या नंतर लगेचच शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या माध्यमातून 27 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन श्री क्षेत्र कपिलधार येथील शिवातीर्थ मैदानावर करण्यात आले आहे.जास्तीत जास्त वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी व शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी केले आहे. मुंबई, नवी मुंबई व कोकणातील वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी श्री क्षेत्र कपिलधार(जिल्हा बीड )ला जाण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्यांच्या फोन नंबर वर संपर्क साधावे.

रुपेश होनराव(डोंबिवली )-9892869039

नारायण कंकणवाडी(पनवेल )-
9594862000

विनायक म्हमाने (रायगड )-9967544387

शांतेश्वर गुमते (पालघर )-8390908146

शिवा बिराजदार (ठाणे जिल्हा )-9820535330

डी एम कोराळे (नवी मुंबई )-9987030967

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *