विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्या बहुजन महापुरुषांना. मानवंदना व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

  लोकदर्शन 👉किरण कांबळे *चलो सातारा* *चलो सातारा* *चलो सातारा* सातारा दिं ५नोव्हेंबर २०२२ *विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा जिल्हा आयोजित दि.07 नोव्हेंबर…

नव्या पिढीने शिवरायांच्या चरित्राचा आवर्जून अभ्यास करावा.

.! लोकदर्शन मुंबई – दादर 👉राहुल खरात नुकत्याच मुंबई शिवाजी मंदिर नाट्यगृहात गोवा राज्य कला व सांस्कृतिक संचालनालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज कला पुरस्कार प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यमहोत्सव पार पडला. या महोत्सवात…

जनवादी महिला संघटनेतर्फे संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा जळजळीत निषेध.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 5 नोव्हेंबर2022 संभाजी भिडे वेळोवेळी अत्यंत बेताल, स्त्री-विरोधी आणि प्रतिगामी वक्तव्ये करीत असतात. त्यांना महत्व देण्याची खरं तर काहीच गरज नाही. पण काळ सोकावतो, म्हणून त्या वक्तव्यांचा समाचार…

जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या. आढावा बैठकीत आमदार सुभाष धोटेंच्या अधिकाऱ्यांना सूचना.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना आणि जिवती तालुक्याच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक विश्रामगृह राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार…

वंचित मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच दिवाळीचा परमानंद, संदीप राक्षे

लोकदर्शन. पुणे 👉 स्नेहा उत्तम मडावी आज आहे दिवाळी! श्रीमंतांची लकझक! तर गरीबांची काटकसरी! कुठे दिव्यांच्या माळा! तर कुठे फक्त एक ज्योती! कुठे फटाक्यांचा कल्ला! तर कुठे गरीबांच्या आशा! कुठे चमचमीत गोडधोड! तर कुठे तुकड्यांची…

योगेश बन यांची महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशन मुंबईच्या संचालक पदी निवड

  लोकदर्शन 👉 मोहन भारती नागपूर दि.५ नोव्हेंबर २०२२दशनाम गोसावी समाजाचे राष्ट्रीय नेते श्री योगेश बन सर यांची महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशन मुंबई च्या संचालक पदी निवडून आल्याबद्दल दशनाम गोसवी समजातून आनंद व्यक्त…

शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान तर्फे गड किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 5 नोव्हेंबर 2022शिवप्रेमी युवा प्रतिष्ठाण आयोजित दिपावली निमित्त गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेचे बक्षीस वितरण दि.04/11/2022 रोजी कार्तिकि एकादशी निमित्ताने श्री.विठ्ठल मंदिर धाकटे भोम येथे…

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते पाणजे गावाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे दि ५ नोव्हेंबर 2022उरण तालुक्यातील ग्रामपंचायत पाणजे यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकामे विभाग,ग्रामविकास व पंचायत राज च्या ४.७० लाख निधीतून पाणजे येथील नवीन प्रवेशद्वाराचे उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख…

म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर , अनिल जाधव आणि संतोष पवार यांच्या युनियनच्या प्रयत्नांना मोठे यश. *♦️पनवेल महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावातील २३ गृप ग्रामपंचायती मधील ३२० कामगारांना सेवेत कायम करण्यात आले*

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि ५नोव्हेंबर २०२२ म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव, मुख्य संघटक अनंत पाटील आणि युनियन चे सर्व सहकारी पदाधिकारी आणि सदस्य यांच्या…

*आदर्श सोसायटी मध्ये कार्तिकी एकादशी उत्साहात संपन्न*

  लोकदर्शन घणसोली 👉-गुरुनाथ तिरपणकर सालाबादप्रमाणे याही वर्षी आदर्श सोसायटी घरोंदा घणसोली मध्ये विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात भक्ती भावाने कार्तिकी एकादशीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला , यावेळी सकाळी ६ वाजता विठ्ठल – रुक्मिणी अभिषेक करून…