महिला पत्रकारासोबत वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे विरुद्ध आय पी सी कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल करावा. – रेखाताई ठाकूर

  लोकदर्शन मुंबई👉 राहुल खरात दि. ३नोव्हेंबर2022 – साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देणाऱ्या संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारांच्या खाजगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन होईल असे वर्तन करीत…