समस्त कोष्टी हितकारिणी मंडळाचे स्नेहसंमेलन व संगम सुरांचा लाईव्ह उत्साहात संपन्न

  लोकदर्शन ठाणे👉(गुरुनाथ तिरपणकर)- “सहयोगातून समाजोन्नती”या ब्रिद वाक्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील कोष्टी समाजातील बंधु-भगिनी एकत्र यावेत या अनुषंगाने समस्त कोष्टी हितकारिणी मंडळ ,ठाणे च्यावतीने शनिवार दि.२६नोव्हेंबर २०२२रोजी मोमाई माॅ कृपा वाडी,आर माॅल जवळ,ठाणे येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम…

म्हसवड,ज्या दिवशी घरोघरी संविधानाचे वाचन होईल त्यावेळी बाबासाहेब समजणार आहेत भास्कर सरता

लोकदर्शन👉 राहुल खरात म्हसवड ; ज्या दिवशी भारतीय संविधान तुम्ही वाचाल त्या दिवशी तुम्हाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कळणार आहेत बाबासाहेबांनी तुमच्या साठी जे केले आहे ते जरा आठवून पहा मग कळेल या महामानवाने काय दिले…

डोंबिवली येथे वीरशैव वधुवर मेळाव्याचे आयोजन.

  लोकदर्शन 👉. विठ्ठल ममताबादे उरण दि 27 नोव्हेंबर 2022महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधू वरांचा व पालकांचा 33…

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मध्ये “संविधान दिन” साजरा.

लोकदर्शन 👉.विठ्ठल ममताबादे उरण दि 27.नोव्हेंबर 2022 जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मध्ये “संविधान दिन” साजरा करण्यात आला.यावेळी जयवंत ढवळे मुख्य मॅनेजर, गिरीश थॉमस , जेएनपीए विश्वस्त दिनेश पाटील व विश्वस्त रवी पाटील, माजी विश्वस्त कॉम्रेड…

महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना उरण तर्फे 26/11 तील शहिदांना श्रद्धांजली अर्पण.

लोकदर्शन 👉.विठ्ठल ममताबादे उरण दि 27 नोव्हेंबर 2022 मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी कर्मचारी व जवान शहिद झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटने तर्फे 26/11/2022…

विशाल पाटेकर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 27 नोव्हेंबर 2022सामाजिक सेवेत अग्रेसर असणारे तसेच सर्वांना सोबत घेऊन चालणारे राजकारण पेक्षा समाजकारण याला महत्व देणारे , व गेली 8 वर्ष नावाजलेली संस्था मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान…

आ. महेश बालदी यांच्या हस्ते बालाजी कॉर्नरचे उदघाटन.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 27 .नोव्हेंबर 2022उरण मधील पेढे, बर्फी स्वीट्सचे ग्राहकांचे विश्वसनीय दुकान म्हणून बालाजी कॉर्नर प्रसिद्ध आहे. बालाजी कॉर्नर दुकानातील पेढे, बर्फी तसेच स्वीट्सच्या पदार्थांना ग्राहकांची मोठी पसंती आहे. बालाजी ग्रुप,…

गडचचांदूर येथे संविधान सन्मान रॅली*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती सरस्वती शिक्षणप्रसारक मंडळ संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय च्या वतीने दिनांक *26 नोव्हेंबरला संविधान दिन* साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून *संविधान सन्मान रॅली**चे आयोजन करण्यात आले. ही रॅली गडचांदूर…

महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे शिक्षक पालक सभा संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन.भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय,उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे शिक्षक पालक सभा दिनांक 25 नोव्हेंबर ला संपन्न झाली. अध्यक्ष स्थानी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे परीक्षा…

गाव स्वच्छतेसाठी मनरेगा अंतर्गत मजूरांना मजूरी देण्यात यावी. नंदकिशोर वाढई यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी गावाकडे चला हा नारा दिला. गाव हे सगळ्या दृष्टीने समृद्ध झाले पाहिजे. गावाचा विकास हा सर्वांगीण झाला पाहिजे अशी त्यांची भावना होती म्हणून त्यांच्याच…