डोंबिवली येथे वीरशैव वधुवर मेळाव्याचे आयोजन.

 

लोकदर्शन 👉. विठ्ठल ममताबादे

उरण दि 27 नोव्हेंबर 2022महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधू वरांचा व पालकांचा 33 व्या परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 11/12/2022 रोजी धर्मवीर आनंद दिघे सभागृह, गांधीनगर(डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर ), डोंबिवली (पूर्व ) येथे सकाळी 10 तें दुपारी 4 या वेळेत करण्यात आले आहे. सकाळी 10 वा. नवीन नाव नोंदणी व दुपारी 12 वाजता परिचय सुरु होणार आहे. ज्या ज्या इच्छुक वधू वरांना नाव नोंदणी करायचे आहे. त्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे.
बी. डी. अळगी – 9664142412,
शांतकुमार लच्याने -7719822994,
प्रदीप निलाखे -9029248713,
सिद्धेश्वर लिगाडे -7666047588

उरण दि 27(विठ्ठल ममताबादे)महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधू वरांचा व पालकांचा 33 व्या परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 11/12/2022 रोजी धर्मवीर आनंद दिघे सभागृह, गांधीनगर(डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर ), डोंबिवली (पूर्व ) येथे सकाळी 10 तें दुपारी 4 या वेळेत करण्यात आले आहे. सकाळी 10 वा. नवीन नाव नोंदणी व दुपारी 12 वाजता परिचय सुरु होणार आहे. ज्या ज्या इच्छुक वधू वरांना नाव नोंदणी करायचे आहे. त्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे.
बी. डी. अळगी – 9664142412,
शांतकुमार लच्याने -7719822994,
प्रदीप निलाखे -9029248713,
सिद्धेश्वर लिगाडे -7666047588

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *