आटपाडी मध्ये संविधान दिन मोठया उत्स्फूर्तपणे साजरा

  लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात आटपाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर,नांलदा बुद्ध विहार मध्ये संविधान दिन बौद्ध समाजाचे वतीने साजरा करण्यात आला आहे यावेळी बहुसंख्येने नागरिक,महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या हा कार्यक्रम डॉ शंकरराव…

दोन कंटेनर ट्रेलरचा अपघात, केमिकल वाहून नेणारे कंटेनर फुटल्याने केमिकल रस्त्यावर परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 26 नोव्हेंबर 2022उरण तालुक्यातील चिर्ले व धुतुम गावाजवळ असलेल्या जेएनपीटी पळस्पे महामार्गांवर शनिवार दिनांक 26 रोजी सकाळी 7 वाजता दोन कंटेनर दरम्यान अपघात झाल्याने एक केमिकल कंटेनर जागेवरच उलटला.…

उरण तालुक्यात गोवर आजाराचा एकही रुग्ण नाही मात्र खबरदारी घेणे गरजेचे. उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांचे आवाहन.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 26 नोव्हेंबर 2022गोवर हा विषाणू मुळे होणारा संसर्गजन्य आजार असून या आजाराने मुंबईमध्ये थैमान घातले असून या आजाराने रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात प्रवेश केला आहे. मात्र पनवेल तालुक्याला लागून…

नखाते आश्रम शाळेत संविधान दिन साजरा

  लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी वालुर येथील श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.व्हि.नखाते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भगवान पले्वाड,…

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार – कामगार नेते महेंद्र घरत

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 26 नोव्हेंबर2022 रोजगार युवा मंच उरण यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै 2022 रोजी रत्नेश्वरी सभागृह जसखार(उरण )येथे उरण मधील बेरोजगार तरुण-तरुणीसाठी भव्य…

भारतीय संविधान पुस्तकाचे पूजन करून उरण नगर परिषद वाचनालयात संविधान दिन साजरा.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे ) उरण दि 26 नोव्हेंबर 2022 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या संविधान दिना निमित्त उरण मध्ये विविध संस्था, संघटना तर्फे विविध कार्यक्रमाचे…

इन्फंट कॉन्व्हेंट येथे संविधान दिन व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे संविधान दिन व वेषभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचून करण्यात आले. तसेच…

हंसराज अहीर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर / यवतमाळ / नागपूर:- पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी महामहिम राष्ट्रपती यांचे व्दारा निवड करण्यात आली आहे.…

पवार लिफ्टिंग मध्ये निर्मल जिम च्या खेळाडू ने मारली बाजी

लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महाराष्ट्र पावर लिफ्टींग (Raw) Championship National Powerlifting Fedration घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्मल वर्ल्ड जिम तुकूम चंद्रपूर चे अमित येरगुडे याने जुनीयर ७४किलो वजन गटात ५८५ किलो टोटल…

वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

  लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावातील मुख्य रस्त्यावरुन विद्यार्थीची संविधान रँली काढुन येथील आंबेडकर नगरातील डॉ.…