Home
Home Breaking News आटपाडी मध्ये संविधान दिन मोठया उत्स्फूर्तपणे साजरा

आटपाडी मध्ये संविधान दिन मोठया उत्स्फूर्तपणे साजरा

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

आटपाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर,नांलदा बुद्ध विहार मध्ये संविधान दिन बौद्ध समाजाचे वतीने साजरा करण्यात आला आहे यावेळी बहुसंख्येने नागरिक,महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या

हा कार्यक्रम डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान चे सचिव विलास खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here