योगेश बन यांची महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशन मुंबईच्या संचालक पदी निवड

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

नागपूर दि.५ नोव्हेंबर २०२२दशनाम गोसावी समाजाचे राष्ट्रीय नेते श्री योगेश बन सर यांची महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशन मुंबई च्या संचालक पदी निवडून आल्याबद्दल दशनाम गोसवी समजातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे व . ही बाब आपल्या समाजासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. आतापर्यंत गोसावी समाजाचे राज्यस्तरावरील बँकेच्या फेडरेशनवर निवडून आलेले योगेश बन हे पहिले संचालक आहेत. त्याबद्दल समाजाला रास्त अभिमान आहे . त्यांच्या पुढील वाटचालीस दशनाम गोसावी समजा तर्फे खूप खूप शुभेच्छा.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *