गोयेगाव येथील युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा गोयेगाव येथील अनेक युवकांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात स्वप्नील बंडू बोबडे, प्रमोद गंगाधर पहानपटे, सुरज लिंग अलवालु, शुभम गणपत देवाळकर, सुधाकर काशिनाथ देवाळकर, रामा विलास कोडापे, सत्यपाल भिमा गौरकर, नानापाटील दरेकर, बंडू काशिनाथ घुगुल यासह अनेक तरुणांचा समावेश आहे. सर्वांना काँग्रेसचे दुप्पटे देवून आमदार धोटे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. सर्वांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शिवराम लांडे, नानाजी दरेकर, बंडू घुगुल, लहू चहारे यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *