माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते डोंगरी गावातील पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 7 नोव्हेंबर 2022
रविवार दि 6/11/2022 रोजी उरण तालुक्यातील डोंगरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डोंगरी गावातील पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर, तसेच शिवसेना उरण विधानसभा संपर्क प्रमुख , महादेवशेठ घरत, व शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोषशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते पार पडले.

या प्रसंगी सरपंच निलेश घरत,अध्यक्ष रुपेश घरत, माजी सरपंच अनंत भगत,संजय घरत, विनोद घरत,हेमंत घरत,बाबुराव पाटील विलास बा पाटील,मंगेश घरत,वाय पी पाटील,के के पाटील,राजा घरत,किरण ज घरत,किशोर घरत,प्रविण घरत, चंद्रकांत खु ठाकूर,गणेश म्हात्रे,कार्यकर्ते व डोंगरी गावातील ग्रामस्थ उपस्थीत होते.पाण्याच्या टाकीचे काम होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *