सत्यशोधक चित्रपटाचे माध्यमातून सर्व समाजाला नक्कीच दिशा मिळेल* – निर्माते आप्पा बोराटे. फुले एज्युकेशन तर्फे मोफत 37 वा विधवा विधुर सत्यशोधक विवाह संपन्न

लोकदर्शन 👉राहुल खरात मोशी/पुणे: महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने 37 वा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पदधतीप्रमाणे स्त्याशोधिका अलका प्रदीप महाजन…