उरण तालुक्यातील चिर्ले येथे 8 नोव्हेंबर रोजी इंदोरीकर महारांजाचे किर्तन.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि. 3 नोव्हेंबर 2022श्री सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून मंगळवार दि 8/11/2022 रोजी उरण तालुक्यातील चिर्ले गावात सकाळी 10 ते 12 श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 2:30 ते 3:30 वा. राधाकृष्ण भजन मंडळ चिर्लेचे भजन, सायंकाळी 5 ते 7 या वेळेत मराठी शाळेजवळ चिर्ले,ता:उरण, जिल्हा रायगड येथे ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) यांचे सुश्राव्य असे कीर्तन, रात्री 8:30 ते 9.30 या वेळेत जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, केवाळे यांचे भजन असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक – शेखर कृष्णा पाटील, चैतन्य गोवर्धन पाटील(श्री समर्थ मेडिकल चिर्ले) यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *