पाचशेच्या वर सापांना जीवदान देणारा अंतरगाव येथील सर्पमित्र विशाल पोटे*

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉(प्रा.अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, : साप… म्हणजे सरपटत येणारा मृत्यू हाच अनेकाचा समज. पण ताेच साप जेव्हा एखादा सर्पमित्र पकडताे तेव्हा आश्चर्य वाटते. ही मंडळी साप कसे पकडत असतील त्यांना भीती वाटत नाही का…