गडचांदूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिन साजरा

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वंचित बहुजन आघाडी च्चा वतीने ,गडचांदुर इथे संविधान दिन तालुका अध्यक्ष मधुकर चुनारकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला, शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, संविधान चौक येथे संविधान उद्धेशिका वाचन केले व त्यांना फोटो फ़ेम स्नेह भेट देऊन संविधान दिवस साजरा केला, यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपस्थित होऊन महामानवानां अभिवादन करण्यात आले व येथुन संविधान चौक बस्टाप इथे जाऊन संविधान उद्धेशिका वाचन करण्यात आले, संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *