सिद्धार्थ भगत उच्चशिक्षणासाठी लंडनला

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि. 17 सप्टेंबर उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे सुपुत्र सिद्धार्थ अतूल भगत हे ग्रीनवीच युनिव्हर्सिटी लंडन येथे उच्च शिक्षणासाठी दाखल झाले आहेत. लहानपणापासून कुशाग्र व हुशार बुद्धीमत्ता असलेले सिद्धार्थ भगत यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण केल्यानंतर MSC ईन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या विषयाचे शिक्षण सिद्धार्थ घेत आहे. सिद्धार्थ हे शिंदे गटाचे शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख अतूल भगत यांचे सुपुत्र आहेत. उच्च शिक्षणासाठी भेंडखळ ग्रामस्थ, भगत कूटूंब, नातेवाईक, मित्रपरिवारांनी सिद्धार्थ भगत याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *