काकासाहेब नागरे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 5 सप्टेंबर ला होणार चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने सपत्नीक सत्कार

  लोकदर्शन 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव ता, कोरपना येथील कर्तव्यदक्ष प्रयोगशील शिक्षक काकासाहेब बाबुराव नागरे यांना सन 2022-23 चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या…

आमदार प्रशांत बंबच्या बेताल वक्तत्वाचा जाहीर निषेध ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे निषेध/ निदर्शने आंदोलन ,,,,,,,,,,,,,,,,,,,, सरकार्यवाह सुधाकर अडबालेची माफीची मागणी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,, राज्य भरातील जि.प. खाजगी संस्थेच्या शाळामध्ये असणारी हजारो रिक्त पदे भरून ग्रामीण तथा शहरी भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देण्याऐवजी भाजपाचे आमदार प्रशांत बंब विधानसभेत…

इन्फंट कान्व्हेंट येथे शिक्षक – पालक संघाची स्थापना.

लोकदर्शन👉मोहन भारती राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलची राजुरा येथे शाळेचे शिक्षक आणि पालक यांची सहविचार सभा घेऊन शिक्षक – पालक संघाची स्थापना करण्यात आली. यात शिक्षक – पालक…

राजस्थान, छत्तीसगड, झारखंड सरकारने जुनी पेन्शन लागू केली.* *महाराष्ट्र सरकार कधी करणार?*

  लोकदर्शन👉मोहन भारती राजस्थान,छत्तीसगड सरकार कडून जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर आता झारखंड सरकारने देखील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा झारखंड चे मुख्यमंत्री मा. हेमंत सोरेन यांनी केली आहे. राजस्थान चे मुख्यमंत्री मा.…

हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश पुरी च्या जन्मदिवसानिमित्य रक्तदान! * देहदान,रक्तदान ही देशसेवाच!- योगेश बन.

हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश पुरी च्या जन्मदिवसानिमित्य रक्तदान! * देहदान,रक्तदान ही देशसेवाच!- योगेश बन. लोकदर्शन👉 मोहन भारती नागपूर(प्र.) कोरोना कालांतरची स्थिती लक्ष्यात घेता रक्तदान, देहदान या सारखे उपक्रम राबविणे ही आज…

प्राचार्य संजय ठावरी यांना सन्मान कर्तुत्वाचा पुरस्कार जाहीर

  लोकदर्शन👉 मोहन भारती कोरपना – स्वर्गीय प्राचार्य चंपतरावजी बुटे यांचे पुण्य स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ काटोल द्वारा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणाऱ्या कोरपना येथील माजी प्राचार्य संजय ठावरी यांना सन्मान कर्तुत्वाचा पुरस्कार…

गणेश उत्सवानिमित्त अभंग व गीतगायन कार्यक्रम उत्साहात संपन्न

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 3 सप्टेंबर उरण कोमसाप आणि मधुबन कट्टा आयोजीत गणेश उत्सवानिमित्त वशेणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कवी मच्छिंद्रनाथ काशिनाथ म्हात्रे यांच्या निवासस्थानी रायगड भूषण तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ मुंबई…

गोंडवाना विद्यापीठाच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक आणि शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी सिनेट निवडणूक लढण्याचा निर्धार* – *डॉ सागर वझे*

  लोकंदर्शन 👉*राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : गोंडवाना विद्यापीठात होणाऱ्या सिनेट पदवीधर निवडणुकीत विद्यापीठाच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक आणि शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी, येथील गरजू विद्यार्थ्यांच्या व्यापक हितांसाठी ही निवडणूक लढण्याचा निर्णय आपण घेतला असल्याची माहिती अखिल…