स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध अभियानांचे आयोजन* *महात्मा गांधी जयंती दिनी 75 नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार*

  लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर मुंबई, दि. 30: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा समारोप, हॅलो ऐवजी वंदे मातरम् अभियानाचा…

जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या दांडिया मध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 30 सप्टेंबर उरण तालुक्यात द्रोणागिरी नोड हे विकसित परिसर असून अनेक मोठ मोठ्या इमारती व दाट नागरिकांचे वस्तीचे ठिकाण असून नागरिकांना नवरात्रौत्सवात देवीचे दर्शन घेता यावे.नवरात्रौत्सवात विविध उत्सव…

जय दुर्गा नवरात्रौत्सव मंडळ गोवठणे तर्फे नवरात्रौत्सव साजरा.

जय दुर्गा नवरात्रौत्सव मंडळ गोवठणे तर्फे नवरात्रौत्सव साजरा. लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 30 सप्टेंबर उरण तालुक्यातील गोवठणे गावात श्री गणेश मंदिराजवळ सोमवार दि 26/9/2022 रोजी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना जय दुर्गा नवरात्रौत्सव…

हृदयरोग दिना निमित्त डॉ राहुल साठे यांनी केले मार्गदर्शन.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 30 सप्टेंबर मॉर्निंग कट्टा विमला तलाव उरणच्या माध्यमातून विमला तलाव उरण शहर येथे दररोज सकाळी 7.30 वाजता व्यायाम व योगा केला जातो.मॉर्निंग कट्टाच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिक विमला…

वसंतराव नाईक विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक श्री. विजय बोरडे यांना भावपूर्ण निरोप व सत्कार

  लोकदर्शन👉 प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना. वसंतराव नाईक विद्यालय कोरपना.येथील कनिष्ठ लिपिक श्री. विजय बोरडे नियत वयोमानानुसार 58 व्या वर्षी प्रदीर्घ सेवेनंतर 30 सप्टेंबर ला सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने शाळेत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात…

वाढते अपघात रोकण्यासाठी सुरजागड व्यवस्थापनाने* *प्रभावी उपाय योजावेत – हंसराज अहीर* *जिल्हा व पोलिस प्रशासनासोबत लवकरच बैठक*

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर सुरजागड प्रकल्पातून कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या शेकडो ओव्हरलोड अवजड वाहनांचे दररोज एटापल्ली-आलापल्ली-आष्टी मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात आवागमन होते. या वाहतुकीमुळे या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य असल्यामुळे अपघातांमध्ये वृध्दी झाली आहे.…

असामान्यातील सामान्य नेतृत्व हंसराजभैय्या अहीर

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जयंतीपर्यंत भाजपा च्या वतीने आयोजित *”सेवा पंधरवडा”* निमित्त झरपट नदी घाटावर स्वच्छता मोहीम प्रसंगी सफाई कामगार, सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांच्या सोबत चहा टपरीवर नाश्ता व चहाचा आस्वाद घेत आपले सामान्यत्व,…

क्षेत्राचा विकास धोटे बंधूंच्या संघर्षशील कर्तुत्ववाची साक्ष देणारा. — खासदार बाळुभाऊ धानोरकर. नगराध्यक्ष अरुण धोटे यांचा वाढदिवस व काँग्रेस कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे सकाळी ठिक ११ वाजता अभिष्ठचिंतन सोहळा आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय…

*मुल शहरातून मालधक्‍का बाहेर हलविणार* *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाला ग्‍वाही.*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर मुल शहरातील मालधक्‍का तातडीने हलविण्‍यात येईल, हा मालधक्‍का मुल शहरापासून दूर हलविण्‍याचे निर्देश त्‍वरीत देण्‍यात येतील,जेणे करुन शहरातील नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार नाही ,अशी ग्‍वाही चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी…

बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील विकासकामांसाठी ५ कोटी रू. निधी मंजूर* *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराचे फलीत.*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने त्‍यांच्‍या बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात २५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत ५ कोटी रू. किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी देण्‍यात आली आहे. ग्रामविकास विभागाच्‍या दिनांक २२ सप्‍टेंबर २०२२…