असामान्यातील सामान्य नेतृत्व हंसराजभैय्या अहीर

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जयंतीपर्यंत भाजपा च्या वतीने आयोजित *”सेवा पंधरवडा”* निमित्त झरपट नदी घाटावर स्वच्छता मोहीम प्रसंगी सफाई कामगार, सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांच्या सोबत चहा टपरीवर नाश्ता व चहाचा आस्वाद घेत आपले सामान्यत्व, साधेपणा, विनम्रता व सर्वांमध्ये मिसळण्याच्या वृत्तीचा परिचय देत *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर* यांनी खऱ्या लोकसेवकाची प्रचिती सर्वसामान्यांना आणून दिली. त्यामुळेच भैय्यांचे हे सामान्यत्व सर्वसामान्यांना आपलेसे वाटते. हिच भैयांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची पावती आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *