महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर! शिष्टमंडळाने मंत्र्यांसमोर प्राध्यापक कर्मचाऱ्यांच्या मांडल्या व्यथा; मंत्री महोदयांकडून शिष्टमंडळास सकारात्मक आश्वासन!

  लोकदर्शन मुंबई ;👉 राहुल खरात 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी मान्यता प्राप्त असणाऱ्या राज्यातील 78 महाविद्यालयांना अनुदानित करावे या संदर्भात महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी…

डीआयडी फाउंडेशन यांच्याकडून पोलीस व पत्रकार यांच्या कार्याची दखल

  लोकदर्शन कोल्हापूर 👉सुनील भोसले पत्रकार प्रत्येक क्षेत्रात कार्य करत असताना संकटे येतातच, संकटे आली की संघर्षाची प्रेरणा, जिद्द आणि जगण्याची ऊर्जा सुद्धा निर्माण होते. नव्या रूपात आलेल्या संकटाबरोबर बळही मिळते, त्यातून चांगले करण्याची प्रेरणा…

चिरनेर मध्ये कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाईचा देखावा

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि २९.सप्टेंबर उरण तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिध्द चिरनेर गावांमधील शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ मागील ३२ वर्षांपासून नवरात्रौत्सव साजरा करत आहे.यंदाचे ३३ वे उत्सव वर्ष असून या मंडळानी आदिमाया अंबाबाई…

कळंबूसरे येथील स्वयंभू इंद्रायणी एकविरा देवी.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 29 सप्टेंबर उरण तालुक्यातील कळंबूसरे येथे इंद्रायणी एकविरा देवीचे पांडवकालीन स्वयंभू स्थान आहे. प्राचीन काळी पाच पांडव वनवास करत असताना या इंद्रायणी कळंबुसरे डोंगरावर वास्तव्यास होते. तसेच कार्ल्याची…

भाविक भक्तांचे श्रद्धास्थान सारडे येथील कोमनादेवी

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि २९ सप्टेंबर महाराष्ट्रातिल रायगड जिल्ह्यात उरण तालुक्याच्या पुर्व विभागात सारडे गावात कोमनादेवी (Coordinates: १८°५०’०”उत्तर ७३°०’२७”पूर्व ) ही एक स्थान देवता असुन ती पाषाण रूपात पुजली जाते.…

उरण चारफाटा येथील हायस्मार्ट दिवे ट्रायल नंतर बंद

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 29.सप्टेंबर गेली अनेक वर्षे उरण तालुक्यातील श्री.जीवनमुक्त स्वामी महाराज चौक उरण चारफाटा येथे लवकरच ब्युटीस्पॉट तयार होण्याच्या प्रतिक्षेत असतांना त्या ठिकाणी जनतेचा भ्रमनिरास करीत सिडकोने चौकाच्या मध्यभागी…

महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक पालक संघ व माता पालक संघाची नवीन कार्यकारिणी गठीत

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 28 सप्टेंबर ला शिक्षक पालक संघाची सभा संपन्न झाली,या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापीका तथा प्राचार्या…

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा.

  लोकदर्शन👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर ला साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य विजय आकनूरवार होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून एम सी…

आमदार सुभाष धोटे यांनी केले त्या मृतकांच्या कुटूंबियाचे सांत्वन.

लोकदर्शन👉 मोहन भारती जिवती :– जिवती तालुक्यातील पाटण / चिखली परिसरात बुधवारी सायंकाळी उशीरा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. यात वीज पडून चिखली येथील शेतकरी वंदना चंदू कोटनाके (३५), भारुला अनिल कोरांगे (३२) या २ महिलांचा…

अमेया यार्ड मध्ये कलमारला आग.

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि २९ उरण तालुक्यातील बांधपाडा( खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या अमेया यार्ड मधिल कलमार ला आग लागण्याची घटना गुरुवारी ( दि२९) सकाळच्या सुमारास घडली आहे.या आगीत…